अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे …
Read More »बालकलाकार ते मुख्य नायिकापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री पल्लवी जोशी
मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटातली एक बालकलाकार ते मुख्य नायिकापर्यंत मजल मारणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ८० च्या दशकात अभिनेत्री पल्लवी जोशीने बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. नाग मेरे साथी, बदला, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा, आदमी सडक का या हिंदी मराठी चित्रपटातून …
Read More »सामाजिक बांधिलकी जपणारी मराठमोळी अभिनेत्री…
स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या सामाजिक बांधिलकीमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. ही अभिनेत्री आहे “अश्विनी महांगडे”. गेल्या दोन वर्षांपासून अश्विनी महांगडे या “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” अंतर्गत विविध समाज उपयोगी योजना राबवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रतिष्ठान अंतर्गत …
Read More »मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …
मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पीएसआय अधिकारी बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी जाधव”. लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेड कसे लागले ते जाणून घेऊयात… पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे …
Read More »मुलगी झाली हो मालिकेतील माऊची रिअल लाईफ स्टोरी…
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला ही मालिका गोव्यामध्ये शूट केली जात होती मात्र आता गोवा सरकारच्या निर्बंधनामुळे मालिकेचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. मालिकेच्या सेटवर महा मारीचा शिरकाव देखील झाला असल्याने विलास आणि माऊचे पात्र साकारणारे कलाकार त्याच्या विळख्यात सापडले …
Read More »तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम
अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. …
Read More »मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा – दया डोंगरे
एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री “दया डोंगरे” यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्यअभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ या अभिनेत्री आणि गायिका तर पणजोबा कीर्तनकार त्यामुळे कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्झिट?…
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत लवकरच अभि आणि अनघाचा साखरपुडा पार पडणार आहे त्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून या सोहळ्यात ईशा, गौरी, यश यांच्यासह अभि आणि अनघाही वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरताना दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो …
Read More »झिम्मा – मराठी चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे
असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो... आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया... ‘झिम्मा'
Read More »