मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पीएसआय अधिकारी बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी जाधव”. लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेड कसे लागले ते जाणून घेऊयात… पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे …
Read More »केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…
श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक नाटक आणि मालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळाले. केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर …
Read More »कोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून? फोटो होताहेत व्हायरल
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या बहुरंगी अभिनययाचेही रसिकांनी भरभरून कौतुक केलेआहे, सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या …
Read More »चिरतरुण अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा झाला..
७ मे १९७२ हा अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जन्मदिवस. काल त्यांचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. वयाच्या पन्नाशीतही त्यांचे रूप आजही तितकेच चिरःतरुण दिसते हे विशेष. मराठी सृष्टी सोबतच हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या गुणी नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… अश्विनी भावे यांचे वडील शरद भावे हे प्राध्यापक …
Read More »तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम
अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. …
Read More »मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा – दया डोंगरे
एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री “दया डोंगरे” यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्यअभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ या अभिनेत्री आणि गायिका तर पणजोबा कीर्तनकार त्यामुळे कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची …
Read More »अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने विवाहबद्ध झाले
मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री “रुचिता जाधव” आणि “आनंद माने” ३ मे २०२१ रोजी विवाहबद्ध झाले आहेत. पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसवर त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला असून सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी लग्नाला आमंत्रित केले होते. रुचिताने लव्ह लग्न लोचा, माणूस एक माती, मनातल्या उन्हात, भुताचा हनिमून यासारख्या मालिका …
Read More »जागतिक रंगभूमी दिन – २७ मार्च
जागतिक रंगभूमी दिन
Read More »झिम्मा – मराठी चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे
असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो... आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया... ‘झिम्मा'
Read More »