Breaking News
Ruchita Jadhav Anand Mane Wedding
Ruchita Jadhav Anand Mane Wedding
Home / जरा हटके / अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने विवाहबद्ध झाले

अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने विवाहबद्ध झाले

मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री “रुचिता जाधव” आणि “आनंद माने” ३ मे २०२१ रोजी विवाहबद्ध झाले आहेत.

पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसवर त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला असून सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी लग्नाला आमंत्रित केले होते. रुचिताने लव्ह लग्न लोचा, माणूस एक माती, मनातल्या उन्हात, भुताचा हनिमून यासारख्या मालिका चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर रुचिताचा नवरा आनंद माने हा बिजनेसमन आहे.

आमच्या कलाकार.इन्फो टीम कडून दोघांनाही वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा!

जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक व फॉलो करा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.