Breaking News
Home / बॉलिवूड (page 2)

बॉलिवूड

गायतोंडेच्या भूमिकेसाठी कास्ट केल्यावर निर्मात्यांकडून मिळाली होती अपमानास्पद वागणूक.. कमलेश सावंतने सांगितला तो किस्सा

kamlesh sawant drushyam movie

दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा पार्ट टू बनवण्यात आला. या चित्रपटात गायतोंडे आणि साळगावकरचे पात्र खूपच चर्चेत आले. गायतोंडेच्या विरोधी भूमिकेमुळे लोक कमलेश सावंतला शिव्या द्यायचे. खरं तर हीच आपल्या अभिनयाची पावती असते जी लोकांकडून मिळत असते. या भूमिकेमुळे कमलेश सावंत चर्चेत आला. मात्र ही भूमिका मिळण्यामागे चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत …

Read More »

माथेरानच्या जंगलात फेकला आईचा मृतदेह.. अभिनेत्रीच्या निधनाने कलाकार भावुक

actress veena kapoor

​​जुहू मधील एका ७४ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर तपास सुरू झाला आणि या घटनेचे धागेदोरे शोधत पोलिसांना या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली. मृत झालेल्या या ७४ वर्षीय महिलेचे नाव आहे वीणा कपूर. वीणा कपूर या हिंदी मालिका अभिनेत्री होत्या. मेरी भाभी या मालिकेत त्यांनी …

Read More »

बिग बॉसच्या शाळेत पेरेंट मिटिंग पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात..

sumbul touqeer parents

हिंदी बिग बॉसचा सोळावा सिजन सुमबुल खान, शालीन भनोट, टीना दत्ताच्या प्रेम प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या तिघांच्याही वागण्याचा धसका हिंदी बिग बॉसने घेतला असल्याची चिन्हं आता नॅशनल टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या आजवरच्या कुठल्याही सिजनमध्ये पाहण्यात आले नाही अशा घटना ह्या सिजनमध्ये घडत आहेत. हे पाहून प्रेक्षकांनी …

Read More »

पुढची एक दोन वर्षे मी काम करणार नाही.. आमिर खानच्या निर्णयामागे नेमकं काय आहे कारण

aamir khan mr perfectionist

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे समोर आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील एक दोन वर्षे मी अभिनयातून ब्रेक घेत आहे असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जाहीर केले आहे. किरण राव सोबतचा घटस्फोट आणि अभिनेत्री फातिमा सना शेख सोबतच्या अफेअरच्या …

Read More »

हिंसक प्रकरणावरून शिव ठाकरेच्या घरच्यांची प्रतिक्रिया..

archana gautamm shiv thakare

बिग बॉस हिंदी सिजन १६ मध्ये नुकतीच एक हिंसक घटना घडली आहे. या घटनेमुळे अर्ध्या रात्री अर्चना गौतम हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर हाकलण्यात आले आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात एक मोठा वाद झाला. खरं तर अर्चना तिचं मत व्यक्त करत होती, त्यावेळी शिवने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

ठाण्याची चिमुरडी गाजवतीये हिंदी रिऍलिटी शो.. राहुल देशपांडे यांनी कौतुकाची थाप देत बनवले शिष्या

rahul deshpande dnyaneshwari ghadage

हिंदी रिऍलिटी शोमध्ये आजवर अनेक मराठी कलाकारांनी मानाचे स्थान मिळवले आहे. गायन क्षेत्र असो किंवा नृत्य क्षेत्रातही मराठी कलाकार सरस ठरलेले आहेत. ठाण्याच्या अशाच एका चिमुरडीने सारेगमपचा रिऍलिटी शो गाजवून आपल्या नावाचा डंका सर्वदूर पसरवला आहे. झी टीव्ही वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स हा रिऍलिटी शो नूकताच प्रसारित करण्यात आला आहे. …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचं ग्रँड वेडिंग होणार या ठिकाणी.. होणारा नवरा आहे

hansika motwani wedding

शका लका बुम बुम मधील बालकलाकार ते तमिळ, तेलगू चित्रपट अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या हंसिका मोटवानीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. हंसिका मोटवानी ही लवकरच विवाहबद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तिचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडणार असे बोलले जात आहे. या ग्रँड …

Read More »

बाबा लगीन फेम अमेय झळकणार बॉलिवूड चित्रपटात.. पछाडलेला चित्रपटात साकारली होती बाब्याची भूमिका

rakul preet tejas deoskar movie

महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. पाच अक्षरी चित्रपटांच्या यादीतला हा यशस्वी चित्रपट म्हणून गणला जातो. फक्त ७५ लाखांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्ब्ल ७ कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. इनामदारांच्या वाड्यातला बाब्या ‘बाबा लगीन’ म्हणत मनीषा सोबत लग्न करायला धडपडत असतो. मात्र …

Read More »

इंस्टावरील एका रीलमुळे मराठी अभिनेत्रीला बॉलिवूड चित्रपटात मिळाली संधी..

prajakta parab chup movie

एका रीलमुळे मालिकेत चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ह्या गोष्टी आता मराठी सृष्टीला काही नवीन नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक रिल्स बघायला मिळतात. गुरुदत्त यांच्या गाण्यावर रील बनवून मन उडू उडू झालं मालिका फेम प्राजक्ता परब हिने थेट बॉलिवूड चित्रपटातच स्थान मिळवलं आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतून मुक्ताची …

Read More »

अनुपमा मालिकेतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, गेल्या १८ वर्षांपासून लीव्हइन रिलेशनमध्ये

ashlesha savant

मराठी अभिनेत्रींनी हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आई कुठे काय करते ही मराठी सृष्टीतील नंबर एकची मालिका ठरली आहे. तर या मालिकेचा सिक्वल असलेली अनुपमा ही हिंदी मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनुपमा मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अगदी सविता प्रभुणे, दिवंगत अभिनेत्री माधवी …

Read More »