काही दिवसांपूर्वीच अभिज्ञा भावे हिने मोबाईल चोरी झाल्याची घटना सोशल मीडियावर शेअर केली होती. शूटिंग आटोपून ठाण्याहून घरी जात असताना रात्री घरी जाण्यासाठी तिने रिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. रिक्षात बसल्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमानी तिच्या हातातला मोबाईल हिसकावून नेला होता. त्यावेळी अभिज्ञा भावेने या घटनेचा तपास …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाला सुपरस्टार्सची मांदियाळी.. रजनीकांतसह या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
दाक्षिणात्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा आज ९ जून २०२२ रोजी मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला आहे. महाबलीपुरम येथे त्यांच्या लग्नाचा हा सोहळा संपन्न झाला आहे. नयनतारा हिने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. तिच्या चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडलेला पाहायला …
Read More »छत्रपतींची शौर्यगाथा सांगणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट.. शरद केळकर साकारणार भूमिका
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. त्याला प्रेक्षकांकडून तसेच इतिहास प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शिव छत्रपतींच्या शौर्याची गाथा मांडणारा असाच एक चित्रपट वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहिलेली एक अजरामर शौर्यगाथासांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या …
Read More »स्मार्ट जोडी रिऍलिटी शोची विनर ठरली मराठमोळी अभिनेत्री.. मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. हिंदी इंडियन आयडॉलचा पहिला सिजन मराठमोळ्या अभिजित सावंतने जिंकला होता. तर नच बलीये या रिऍलिटी शोचा पहिला सिजन सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी जिंकलेला पाहायला मिळाला. तर नुकताच झालेला हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्येही मराठमोळ्या …
Read More »आदीवी शेष आणि सई मांजरेकरच्या मेजरची जादू.. अवघ्या दोन दिवसांत कमावला एवढ्या कोटींचा गल्ला
३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा तीन भाषेत रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला त्याचवेळी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. मेजर हा चित्रपट मुंबई हल्ल्यावर आधारित आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर …
Read More »KK आणि ज्योतीची लव्हस्टोरी.. वडिलांनी लग्नासाठी घातली होती अट
तू ही मेरी शब हैं, तडप तडप के, तुने मारी एन्ट्री, खुदा जाणे, अप्पडी पोडू, तू ही मेरी शब है, हम रहें या ना रहें, जरा सी दिल में दे जगह तू. सच केह रहा हैं दिवाना अशी कित्येक सुपरहिट गाणी गाऊन केकेने रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आपली आठवण ठेवली आहे. काल …
Read More »समंथा रुथप्रभू आणि विजय देवरकोंडा या दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा अपघात..
समंथा रूथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे केवळ दाक्षिणात्य सृष्टीतच लोकप्रिय कलाकार नाहीत तर संपूर्ण देशभरात त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत. हे दोन्ही सुपरस्टार्स कुशी या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हे काश्मीरमध्ये गेले होते. यात त्यांचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. समंथा रूथ प्रभू आणि …
Read More »बॉलिवूड सृष्टीला मी परवडणार नाही.. दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूचे वक्तव्य
३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन शहिद झाले होते. त्यांच्या जीवनावर मेजर हा बायोपिक बनवण्यात आला आहे. दाक्षिणात्य …
Read More »मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल.. मुलाने सांगितले कारण
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र जास्त एक्सरसाईज केल्यामुळे त्यांची कंबर दुखू लागली होती. आणि त्याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करू नका …
Read More »सलमान खानच्या चित्रपटातून श्रेयस तळपदेला डच्चू.. मेहुण्याला देणार संधी
सलमान खानचा मुख्य भूमिका असलेला ‘कभी ईद कभी दिवाली’ हा बॉलिवूड चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होईल असे म्हटले जात होते. मात्र सलमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा चित्रपट डिसेंबरच्या अखेरीस प्रदर्शित केला जाईल असे जाहिर करण्यात आले आहे. कभी ईद कभी दिवाली हा …
Read More »