आजवर अनेक राजकीय नेत्यांवर तसेच खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. महेंद्र सिंग धोनी, सायना नेहवाल अशा स्टार खेळाडूंच्या बायोपिकच्या यादीत आता प्रवीण तांबे हे नाव गाजताना दिसत आहे. ज्या वयात खेळाडू निवृत्ती स्वीकारतात त्याच वयात करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रवीण तांबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »कॅप्टन कुल धोनीचे अनोख्या क्षेत्रात पदार्पण.. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या हस्ते अनावरण
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेट क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली आणि रांची येथे सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु काही दिवसांपूर्वी धोनीने ग्राफिक ऍनिमेटेड कादंबरीवर आधारित असलेल्या अथर्व द ओरोजीन या आगामी प्रोजेक्टचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो ऍनिमेटेड …
Read More »सून करण कुंद्रा तू मेरे.. अभिजित बिचुकले यांनी करणला दिली १५० रुपयांची ऑफर
अभिजित बिचुकले यांनी मराठी बिग बॉस सिजन २ तसेच हिंदी बिग बॉसचा १५ व्या सिजनमध्ये हजेरी लावून चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसाही बिग बॉसचा शो हा सदस्यांच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतो. मात्र हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये अभिजित बिचुकले यांनी देवोलीनाला किस मागून स्वतःवर संकट ओढून घेतले होते. यामुळे …
Read More »टीव्ही क्षेत्रातली ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात.. हळदीचे फोटो होतायत व्हायरल
हिंदी मालिका नागीण फेम अभिनेत्री मौनी रॉय हिने सुरज नांबियार सोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिच्या या लग्नाच्या बातमी पाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या लग्नाची लगबग नुकतीच सुरू झाली आहे. उद्या ५ फेब्रुवारी २०२२ रोजी अभिनेत्री …
Read More »तेजस्वी प्रकाश अगोदर करण कुंद्रा होता या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात..
तेजस्वी प्रकाश ही मराठमोळी स्पर्धक हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनची विजेती ठरली. बिग बॉसचा १५ वा सिजन तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत राहिला होता. करणने या सिजनमध्ये टॉप ३ मध्ये प्रवेश मिळवला होता. बिग बॉसच्या घरात अफेअरमुळे बरेचसे कलाकार चर्चेत राहिले आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि …
Read More »बॉलिवूड मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मुलीचं हिंदी सृष्टीत पाऊल
बॉलिवूड सृष्टीत आजवर अनेक मराठी कलाकारांनी मुख्य भूमिकेसाठी वर्चस्व गाजवलं आहे. पद्मिनी कोल्हापुरे, उर्मिला मातोंडकर, अश्विनी भावे, माधुरी दीक्षित, किमी काटकर, ललिता पवार, सुलोचनादीदी, नंदा, भाग्यश्री अशी कितीतरी नावे ह्या यादीमध्ये घेता येतील. मैने प्यार किया या पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली भाग्यश्री आता तिच्या पुढच्या पिढीलाही बॉलिवूड सृष्टीत उतरवू …
Read More »बिग बॉस सीझन १५चा हा स्पर्धक होईल विजेता, लवकरच रंगणार अंतिम सोहळा..
बिग बॉस हिंदी सीजन १५ सध्या अंतिम टप्प्यात चर्चेचा विषय ठरतोय. सलमान खानचा हा सिझन टीआरपीच्या बाबतीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. निर्मात्यांनी या शोमध्ये रंगत आणण्यासाठी जीवतोड मेहनत घेताना दिसून येत आहे. टीआरपी वाढवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. परंतु शो च्या लोकप्रियतेवर याचा काहीच …
Read More »टाईमपास चित्रपटातील ही सुंदर अभिनेत्री लवकरच करणार लग्न..
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट तर ठरलाच पण या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती. ‘ही पोली साजूक तुपातली’ या चित्रपटातील गाण्यात शिबानी दांडेकर झळकली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, …
Read More »महाभारत या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता आर्थिक अडचणीत.. मदत करण्यासाठी केली विनंती
९० च्या दशकात ‘महाभारत’ हि दूरदर्शनची मालिका खूप गाजली होती. या मालिकेत भीमचे पात्र अभिनेते ‘प्रवीण कुमार सोबती’ यांनी साकारले होते. बी आर चोप्रा भीमच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याचे प्रवीण कुमार यांना समजले होते. तेव्हा ऑडिशन देण्यासाठी ते तिथे पोहोचताच भरभक्कम शरीरयष्टी पाहून त्यांचे सिलेक्शन करण्यात आले. भीमची भूमिका गाजवल्यानंतर …
Read More »