दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित एक धागा सुखाचा हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रमेश देव, सीमा, शरद तळवलकर, उषा किरण, दामूअण्णा मालवणकर असे बरेच कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात एका बालकलाकारावर चित्रित झालेलं अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका हे …
Read More »मी डीडीएलजे मध्ये असलो असतो पण माझ्या दाढीमुळे.. मिलिंद गुणाजी यांनी केला मोठा खुलासा
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका …
Read More »साडी नेसलेल्या पुष्पाला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पुष्पा द राईज चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटाचा सिक्वल येणार असे चित्रपट पाहिल्यावरच समजले होते. चित्रपटाचा शेवट देखील त्याप्रमाणे अर्धवट दाखवण्यात आला होता. पुष्पा २ मध्ये प्रेक्षकांना आणखी कोणती थरारदृश्य पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. पुष्पा द राइज या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज शुक्रवारी त्याचा सिक्वेल पुष्पा द रूल ची …
Read More »जाडेपणामुळे चित्रपट सृष्टी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री
चित्रपट, मालिकेतून नायक नायिकेची भुमिका एवढीच विनोदी आणि खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. सतत रडणाऱ्या सिन पेक्षा कधीतरी हलकी फुलकी कॉमेडी केल्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कुठेतरी गंमत वाटावी म्हणून अशा पात्रांना संधी दिली जाते. खरं तर विनोद करणे आणि प्रेक्षकांना हसवणे या गोष्टी मुळीच सोप्या नाहीत. अशा भूमिकांमध्ये पुरुष मंडळी जास्त …
Read More »नुक्कड मालिकेतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन..
गेल्या काही दिवसांपासून कालासृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्याच महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी नुक्कड या लोकप्रिय हिंदी मालिकेतील अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी निवळते न निवळते तोच अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. सतीश कौशिक …
Read More »सोशल मीडियावर गाणं गाणाऱ्या मुलाचं नशीब फळफळलं.. थेट सोनी वाहिनीच्या मंचावर
काही दिवसांपूर्वी मस्ती चित्रपटातील दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, हे गाणं गाताना एका कलाकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. गाण्यातील त्याचा आवाज अनेकांना आवडला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात होत्या. त्याचा हा व्हिडीओ अल्पावधीतच खूप प्रमाणावर व्हायरल करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत असलेल्या …
Read More »मराठी बिग बॉसनंतर तू कुठल्या चित्रपटात का दिसला नाहीस..
मराठी बिग बॉसचा दुसरा सिजन शिव ठाकरे ने जिंकला होता. शिव ठाकरे हे नाव या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अनेकदा बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर कलाकाराला नवीन संधी चालून येतात. मात्र शिव ठाकरे कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नसल्याने त्याला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये शिव …
Read More »नुक्कड मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याचे दुखद निधन.. गेले वर्षभर होते अंथरुणाला खिळून
बॉलिवूड चित्रपट तसेच मालिका अभिनेता जावेद खान अमरोही यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. जावेद खान यांच्या जाण्याने सिने मालिका सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. जावेद खान अमरोही हे गेल्या वर्षभरापासून फुफ्फुसाचा आजाराने त्रस्त होते. त्यांना श्वास घ्यायला सुद्धा कठीण झाले होते. फुफ्फुस निकामी झाल्याने …
Read More »राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल
आपली फसवणूक केल्या प्रकरणी राखी सावंत हिने पती आदिल दुराणी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर आपल्याकडून त्याने दीड कोटी रुपये बिझनेससाठी घेतले होते, हे पैसे तो परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. आदिल आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याने आपल्याला मारहाण केली असे म्हणत …
Read More »सेटवर भांडी घासणे ते चित्रपटातील विनोदी कलाकार.. असा आहे दिग्गज अभिनेत्याचा प्रवास
मराठी हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या विनोदी कलाकारांपैकी हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेते धुमाळ होय. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातून ओळख बनवली होती. एक विनोदी अभिनेता, सहनायिकेचा वडील ते खलनायक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत साकारल्या होत्या. आज या हरहुन्नरी कलाकाराबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. …
Read More »