ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे …
Read More »वय कमी असल्याने अभिनेत्रीच्या वडिलांनी चित्रपट केला होता साईन.. अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या खास आठवणी
२३ सप्टेंबर १९८८ रोजी ‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत, आजही या चित्रपटाची जादू रसिकांच्या मनात घर करून आहे. अशी ही बनवाबनवी चित्रपट म्हटला की, ‘तुमचे सत्तर रुपये वारले’ , ‘ धनंजय माने इथेच राहतात का?’ , …
Read More »बिग बॉसच्या घरातील हे स्पर्धक होते नवरा बायको.. काही वर्षातच झाला होता घटस्फोट
कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या घरात नुकतेच १५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे. अभिनय, राजकारण, गायन आणि कीर्तन क्षेत्रातील हे १५ स्पर्धक आता १०० दिवस एकत्रित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या शोमध्ये दोन स्पर्धक दाखल झाले आहेत जे अगोदर खऱ्या आयुष्यात नवरा बायको होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट देखील …
Read More »बिग बॉस मध्ये माझे नाव असल्याच्या अफवेमुळे मला काम मिळेना ..
या रविवारपासून बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो सादरीकरण चित्रित झाले असून त्यात सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची ओझरती तोंड ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शोमध्ये असणारे आवडते कलाकार पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. अर्थात या मालिकेत कधीही स्पर्धकांची नावे उघड केलेली नाहीत, ती …
Read More »“लोक हसतात, पाठीमागुन टोमणे मारतात पण..” बॉलिवूडची ही मराठमोळी अभिनेत्री चक्क रिक्षा चालवत सेटवर येते
बॉलिवूड आणि मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून देखील रिक्षा चालवते? शक्यच नाही, काहीही काय सांगता राव ! हिरोईनने आलिशान गाडीतून फिरावे, भरमसाठ पैसे कामविणारी अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून सेटवर येते असं कुठं असतंय का.. यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड असले तरी हे अगदी खरे आहे. हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका …
Read More »दहशतग्रस्त मुंबईत एक डॉक्टरचा भयपट.. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे डॉ. सुजाताच्या दमदार भूमिकेत
मुंबई डायरीज २६/११ वेब सिरीजमध्ये आश्चर्यकारक सिनेमॅटोग्राफी असून कथा खूपच भावनिक आणि जबरदस्त आहे. आत्तापर्यंत मालिकेत डॉक्टरांसाठीचे अत्यंत नाजूक कामकाजाची रोजची परिस्थिती, कामाचा तणाव आणि त्यातच दहशतवाद्यांची एक टोळी मुंबईत कसा धुमाकूळ घालते, हे सर्व ऍक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सद्वारे दाखविलेले एनिमेशन अतिशय सफाईदार आणि परफेक्ट आहेत. यात दिग्दर्शनकाने खूपच कल्पकतेने …
Read More »बॉलिवूडच्या या मराठमोळ्या अभिनेत्रीने वयाच्या ५३ व्या वर्षी केला होता साखरपुडा…पण एका घटनेने
हिंदी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या यादीत स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, पल्लवी जोशी, रिमा लागू, ललिता पवार, सुलोचना लाटकर अशा अनेक दिग्गज मराठमोळ्या कलाकारांची नावे घेता येतील. याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री “नंदा कर्नाटकी”. ‘ये समा समा है ये…’, ‘भैया मेरे राखी …
Read More »अभिनेते सचिन पिळगांवकर करणार होते बॉलिवूडच्या ह्या सुंदर अभिनेत्रीशी लग्न
आज तुम्हाला अशा एका अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या बालवयापासूनच अतोनात हालअपेष्टा सहन केल्या. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी – हिमाचल कुटुंबात सारिका ठाकूर या अभिनेत्रीचा जन्म झाला. सारिका लहान असताना वडील घर सोडून निघून गेले होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका …
Read More »मराठी सृष्टीतील हि प्रसिद्ध जोडी लवकरच बनणार आई बाबा.. फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी
मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखलं जाणार जोडपं लवकरच आई बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. हे प्रसिद्ध कपल आहे अभिनेता “संग्राम साळवी आणि खुशबू तावडे- साळवी”. लवकरच खुशबू आणि संग्राम साळवी हे आई बाबा होणार असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवली आहे. त्यांच्या या गोड बातमीने मराठी …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील “बंडू काकांबद्दल” बरंच काही…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परीच्या घराशेजारी बंडू काका आणि काकी राहतात. आमच्या मागच्या सदरात काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी मागिकर यांचा अल्पसा परिचय करून देण्यात आला. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. आजच्या सदरात बंडू काकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत बंडू काकांची भूमिका साकारली आहे …
Read More »