स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने लीप घेतलेला आहे लवकरच या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुली नव्याने एन्ट्री घेताना दिसणार आहेत. मालिकेत कार्तिक ‘दीपिकाचा’ सांभाळ करतो आहे तर दीपा ‘कार्तिकी’ चा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण …
Read More »नीरज चोप्राच्या पोस्टनंतर भरत जाधव यांनी सांगितला विमान प्रवासाचा किस्सा
ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या नीरज चोप्राने त्याच्या आई आणि वडिलांना पहिल्यांदाच स्वकमाईने विमान प्रवास घडवून आणला होता त्यावेळी ‘माझे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले’ अशी भावनिक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. नीरज चोप्राची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. इतके मोठे यश मिळवलेला हा खेळाडू आजही इतका …
Read More »दिवाळी फराळ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या मराठी तरुणाची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
मराठमोळ्या घरात दिवाळी सणाची लगबग सुरु झाली की संपूर्ण घरात घमघमाट असतो फराळाचा, अस्सल मराठी चवीच्या रुचकर चटकदार गोड तिखट लाडू करंज्या चकल्यांचा. याच स्वादिष्ट पक्वानांचा सुंगध साता समुद्रापार घेऊन जाणारा खाद्य प्रवर्तक आणि हि अचाट कल्पना कोट्यावधींच्या बिझनेस मध्ये रूपांतरित करणारा अवलिया उद्योजक सचिन गोडबोले. दिवाळी फराळ एक्स्पोर्ट केला …
Read More »केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात… कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अभिनेत्री केतकी चितळे हिने झी मराठी वरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेशिवाय आणखी काही मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसली. केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने केलेला उल्लेख असो वा होळीच्या दिवशी घातलेला धिंगाणा, अशा …
Read More »जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका देखील अनेक कलाकारांनी साकारलेल्या पाहायला मिळाल्या. जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत …
Read More »सिनेमात काम करतो असे सांगून थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा
सिनेमात काम करतो असे सांगून नवी मुंबईतील खारघर येथील थ्री स्टार हॉटेलमध्ये एक इसम गेल्या गेल्या वर्षभरापासून राहत होता. हॉटेलने बिल देताच या इसमाने आपल्या लहान मुलासह खिडकीतून पळ काढला. ही घटना नुकतीच समोर आली असून हॉटेल मालक शेट्टी यांनी त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत …
Read More »प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजू फुलकर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन..
गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेल प्रसिद्ध वगनाट्य, या नाट्यास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला, पुढे २००६ मध्ये सुमित मुव्हीजची निर्मिती असलेला चित्रपट राजू फुलकर यांनी दिग्दर्शनाची धुरा लीलया पेलली.. मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, संजय खापरे, नंदू पोळ, सिध्देश्वर झाडबुके, अन्वय बेंद्रे, समिरा गुजर आणि सोनाली कुलकर्णी अशा …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तब्बल ५ वर्षांनी अभिनेत्रीचे झाले पुनरागमन…
माझी तुझी रेशीमगाठ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. एका आठवड्यातच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत परीची भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली पाहायला मिळत आहे. परीचा निरागसपणा आणि तिचा समजूतदारपणा प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत नेहा आणि …
Read More »बोल्ड अदांनी भुरळ घालणारी ‘राधा’ साकारणार ऐतिहासिक चित्रपटात विरोधी भूमिका
“करिअरमध्ये चढ-उतार येतातच, मात्र हा प्रवास छान आहे. कलाकारानं कायम विनम्र असावं. सध्या ओटीटी हे माध्यम सर्वाधिक चर्चेत आहे. जे इंडस्ट्रीतले कलाकार नाहीत त्यांच्यासाठी ओटीटी हे उत्तम व्यासपीठ आहे. कारण तिथे स्टार नाही, तर अभिनेते कास्ट होतात” हे म्हणणं आहे मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिचं! आघाडीच्या मराठी अभिनेत्रींपैकी सर्वांची लाडकी राधा अर्थात …
Read More »मराठी बिग बॉसच्या ३ सिजनमध्ये दिसणार हे सेलिब्रिटी
हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉस हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी बिग बॉसचा शो लवकरच प्रसारित होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे हा शो कधी सुरू होणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला असून १९ सप्टेंबरपासून हा …
Read More »