मास्टर विनायक हे नाव चित्रपट सृष्टीला काही नवीन नाही. मास्टर विनायक म्हणजेच विनायक दामोदर कर्नाटकी यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून गाजवला होता. प्रभात कंपनीत त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. कोल्हापूरच्या सिनेटोन मधून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले. यानंतर त्यांनी प्रफुल्ल पिक्चर्स ही कंपनी सुरू केली. यातूनच …
Read More »बॉलिवूड सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीची झी मराठी मालिकेत एन्ट्री..
झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं या मालिकेत अश्विनीचा म्हणजेच एका गृहिणीचा रोजचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. एक सामान्य गृहिणी ते मिसेस इंडियाची सौदर्य स्पर्धा असा तिचा हा प्रवास मोठ्या अडचणींचा सामना करणारा ठरला आहे. आपल्या वयात आलेल्या मुलीची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि त्यात नवऱ्याचा विरोध पत्करून देखील ती आपले …
Read More »नवीन सुरुवात, गणपती बाप्पा मोरया म्हणत.. अभिनय क्षेत्रासोबतच शिव ठाकरेची नवी इनिंग
हिंदी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिव ठाकरेचे नशीब चांगलेच फळफळले आहे. लवकरच शिव आता एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोबतच खतरों के खिलाडी रिऍलिटी शोमध्येही त्याला आमंत्रीत केले जाणार आहे. शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या १६ सिजनचा विजेता झाला नसला तरीही मोठी प्रसिद्धी मिळवत आहे. त्यामुळे शिव ठाकरे …
Read More »सुनील तावडेच्या लेकीचा धुमधडाक्यात लग्नसोहळा.. कलाकारांची जमली मांदियाळी
मराठी सृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांच्या लेकीचा धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळ्याला मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सुनील तावडे यांची लेक अंकिता तावडे हिने प्रवीण वारक सोबत लग्न केले आहे. लग्नाला संस्कृती बालगुडे, अनघा अतुल, प्रथमेश परब, मुग्धा कर्णिक, मानसी नाईक, आशिमिक कामठे …
Read More »एक काळ गाजवूनही उतारवयात राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही.. कलाकारांच्या अडचणींवर प्राजक्ता स्पष्टच बोलली
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निस्सीम सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. अनेक तरुणांची क्रश बनली असल्याने तिच्या प्रत्येक अदाकारीवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जातात. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. हास्यजत्राची होस्ट, रानबाजार सारखी वेबसिरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मात्र आपला स्वतंत्र असा व्यवसाय …
Read More »म्हणून संकर्षणच्या नाटकातून तिने काढता पाय घेतला.. समोर आले कारण
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नियम व अटी लागू नाटकाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षण या नाटकासोबतच तू म्हणशील तसं हे नाटकही करत आहे. त्यामुळे सध्या नाटकांच्या दौऱ्यात त्याची धावपळ सुरू आहे. तू म्हणशील तसं नाटकात …
Read More »मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी
सध्या सेलिब्रिटी विश्वात लग्नाची धामधूम सुरू आहे. काही सेलिब्रिटी साखरपुडा तर काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. काल शुक्रवारी १७ मार्च २०२३ रोजी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आकाश नलावडे आणि रुचिका धुरी यांच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटात पार पडला. आकाश आणि रुचिका यांच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली …
Read More »मी जिवंत आहे हेच माझ्यासाठी.. अगोदर डोळ्यावर शस्त्रक्रिया आणि आता किडनी ट्रान्सप्लांट
बाहुबली चित्रपटामुळे राणा दग्गुबती हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. खरं तर ही भुमीका खलनायकी ढंगाची जरी असली तरी नायकाच्या तोडीसतोड होती. त्यामुळे चित्रपटातील नायक इतकाच खलनायक देखील खूप चर्चेत आला होता. राणा दग्गुबती दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता असला तरी २०११ सालच्या दम मारो दम या बॉलिवूड चित्रपटातून त्यांने हिंदी सृष्टीत …
Read More »फुलाला सुगंध मातीचा लोकप्रिय मालिकेतील कलाकाराची लगीनघाई..
मराठी सृष्टीत सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडे याचेही लवकरच लग्न होणार आहे. त्याच्या लग्नाची खरेदी झाली असून केळवण देखील साजरं केलं जात आहे. तर फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेच्या शोर्षक गीताची गायिका म्हणजेच कीर्ती किल्लेदार हिची देखील लगीनघाई …
Read More »हिंदी चित्रपटात श्रीमंत नायक नायिकेचा बाप अशी ओळख मिळवलेले मराठमोळे अभिनेते
हिंदी चित्रपटातून नायक नायिकेचा श्रीमंत बाप कोणी वठवला असेल, तर तो मराठमोळ्या गजानन जागिरदार यांनी. पिळदार मिश्या, डोळ्यांवर चष्मा आणि अंगातला कोट यामुळे गजानन जागिरदार हे हिंदी चित्रपटातून रुबाबदार बाप म्हणून परिचयाचे बनले होते. मै चूप रहुंगी या चित्रपटात त्यांनी मीना कुमारीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अशा अनेक भूमिकांसाठी गजानन …
Read More »