डॉक्टरची सततची कटकारस्थाने पाहून प्रेक्षकांनी देवमाणूस २ या मालिकेवर नाराजी दर्शवली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या एंट्रीने मालिकेत रंजक वळण आलेले पाहायला मिळाले. मिलिंद शिंदे हे मराठी सृष्टीतील तगडे अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपट तसेच मालिकांमधून साकारलेल्या त्यांच्या बहुतेक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत अशातच देवमाणूस २ मालिकेत …
Read More »आईची कमतरता कायम जाणवेल.. मातृदिनी अभिनेत्री वडीलांसाठी झाली भावुक
आज ८ मे रोजी मातृदिनाच्या शुभेच्छा देत मराठी सेलिब्रिटींनी आपल्या आई सोबत तसेच मुलांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निवेदिता सराफ यांनी देखील प्रथमच आपल्या आई सोबतचा एक जुना फोटो शेअर करून चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर दे धमाल सारख्या शो मधून मराठी सृष्टीत बालकलाकार म्हणून प्रसिद्धी …
Read More »शिव आणि तुझं काय चाललंय?.. चाहत्याच्या प्रश्नावर विणाने असे उत्तर दिले की पुन्हा
बिग बॉसचा शो हा असा शो आहे जिथे प्रेमप्रकरण गाजली जातात. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये तर असे स्पर्धकच प्रेक्षकांची मने जिंकून विजेते झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग मराठी बिग बॉसचा शो याला अपवाद कसा ठरेल. या शोचा दुसरा सिजन शिव ठाकरेने जिंकला होता. बिग बॉसच्या घरात असताना विणा …
Read More »अत्यंत वाईट बातमी आहे की.. सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी …
Read More »आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. संजना होते बेशुद्ध..
गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …
Read More »शिवानी विराजसच्या लग्नाचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उडाला बार.. पहा खास फोटो
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळाले आहे. मंगळवारी तुझ्यात जीव रंगला मालिकाफेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे खास फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी आजच सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अर्थात हे दोघे मालिकेतून एकत्रित काम करताना दिसले …
Read More »झी मराठी वाहिनीवर दाखल होणार नवी मालिका.. प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली ही मालिका घेणार एक्झिट
सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर ठरलेली पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप १० च्या यादीत स्थान मिळवताना दिसल्या आहेत या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने देखील कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तू तेव्हा तशी आणि मन उडू उडू झालं या …
Read More »धक्कादायक! हृता दुर्गुळे सोडणार झी मराठीची मालिका.. हे आहे कारण
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये या मालिकेने टॉप १० च्या यादीत नाव नोंदवले आहे. मालिकेचा टीआरपी हे मालिकेच्या कथानकावर आणि त्यातील कलाकारांवर अवलंबून असतो असे म्हटले जाते. जिथे हृता सारखी गुणी अभिनेत्री या मालिकेला लाभली आहे त्यामुळे मालिकेचा …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मोठा बदल घडून येणार आहे. मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही प्रेग्नंट आहे. तरी देखील गेल्या काही महिन्यांपासून ती या मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळाली होती. मात्र मिनाक्षी आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने या मालिकेतून …
Read More »शाळा चित्रपट तुम्हाला आठवतोय.. या चित्रपटातील कलाकार नुकताच झाला विवाहबद्ध
२०११ साली शाळा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बारा वर्षे लोटली आहेत. केतकी माटेगावकर, अंशुमन जोशी, केतन पवार, जितेंद्र जोशी, दिलीप प्रभावळकर, देविका दफतरदार हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटामुळे केतन पवारला देखील अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्याने या चित्रपटात मुकुंदच्या मित्राची भूमिका …
Read More »