स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत जानकीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ऋषिकेश हा मालिकेचा नायक आहे पण ऋषिकेशची भूमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यात ठेवले आहे..दरम्यान सविता प्रभुणे, नयना आपटे, बालकलाकार आरोही सांबरे, उदय नेने हे कलाकार मालिकेत …
Read More »पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. सिद्धेश सोबत एंगेज असलेल्या पूजाने कधी लग्न करणार हे गुपित ठेवले होते. मात्र आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केलेला आहे. मुंबईत एका खास ठिकाणी सिद्धेश आणि पूजा …
Read More »चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिकेची हिंदी रिऍलिटी शोमध्ये एन्ट्री
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली ९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण आता झी मराठी वाहिनीने या शोचा गाशा गुंडाळलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवर चला हवा येऊ द्या शोचे जुने एपिसोड टेलिकास्ट केले जात होते. अर्थात नवीन मालिकांच्या आगमनानंतर आता चला हवा …
Read More »पारू मालिकेत भरत जाधव यांची डॅशिंग एन्ट्री.. प्रेक्षकांना बसला सुखद धक्का
झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून दोन नव्या मालिकांची एन्ट्री करण्यात आली. संध्याकाळी ७.३० वाजता पारू ही बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणि पण शिवा या मालिकेचे तांत्रिक कारणामुळे प्रसारण होऊ शकले नाही. त्यामुळे आज मंगळवारी शिवा मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान पारू या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची शिवा मालिकेत एन्ट्री.. साकारणार आशूच्या आईची भूमिका
येत्या १२ फेब्रुवारी पासून झी मराठी वाहिनीवर शिवा मालिका प्रसारित केली जाणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री पूर्वा फडके हिला त्याची नायिका …
Read More »तब्ब्ल १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा २.. स्वप्नील जोशीसह झळकणार हे कलाकार
सचिन पिळगावकर अभिनित आणि दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या वडिलांनी केलेला विचित्र नवस फेडण्यासाठी नायक नायिकेला काय कसरत करावी लागली होती, हे या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दाखवुन दिले होते. त्यांना साथ मिळाली ती अशोक सराफ, मधुराणी प्रभुळकर, किशोरी …
Read More »स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका.. रेश्मा शिंदेसह सुचित्रा बांदेकर छोट्या पडद्यावर
स्टार प्रवाह वाहिनी ही टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल असलेली वाहिनी ठरली आहे. या वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप दहाच्या यादीत आपले स्थान टिकवून ठेवून आहेत. त्यात आता लवकरच एका नवीन मालिकेची भर पडणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होत आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे पुन्हा …
Read More »ठाण्यातील या ठिकाणी पार पडलं शिवानी अजिंक्यचं लग्न.. डेस्टिनेशन वेडिंग पाहून होतंय कौतुक
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा आज १ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला सुहास जोशी, सायली संजीव, हेमंत ढोमे या कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवानी आणि अजिंक्य हे २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांचे लग्न कधी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून …
Read More »तेजस्विनी पंडितचं नव्या व्यवसायात पदार्पण.. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा
अभिनयाच्या जोडीला आता कलाकारांनी व्यवसायाची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध कलाकार हॉटेल व्यवसाय, दागिन्यांचा, साड्यांचा व्यवसाय करताना दिसत आहेत. प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, श्रेया बुगडे, अनघा अतुल या सेलिब्रिटींनी एका वेगळ्या व्यवसायाची वाट धरलेली पहायला मिळाली. पण आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असूनही तेजस्विनीने आणखी एका व्यवसायात पाऊल टाकलेले …
Read More »पुष्कर जोगच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका.. किरण माने यांनी पुष्करला दिलं खुलं आव्हान
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने सर्वेक्षणला सुरूवात केलेली पाहायला मिळाली. सरकारने नेमून दिलेले कर्मचारी हे सर्वेक्षण करण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. अशातच अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी या सर्वेक्षणाला विरोध दर्शवलेला पाहायला मिळाला. यासंदर्भात केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर …
Read More »