Breaking News
Home / Sanket Patil (page 20)

Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

४०० रुपयांचे बूट घेऊन गेलो तर त्याच बुटाने मला मारलं.. केदार शिंदेचा भन्नाट किस्सा

kedar shinde family

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त केदार शिंदे विविध माध्यमातून मुलाखती देत आहेत. सोबतच चित्रपटाची नायिका सना आणि अंकुश देखील चित्रपटाच्या आणि अजून काही जुन्या आठवणी सांगताना दिसला. केदार आणि अंकुश हे कॉलेज पासूनचे मित्र. बारावीत शिकत असताना त्याने सहज म्हणून अंकुशला लोकधारामध्ये डान्स करणार का? असा प्रश्न विचारला होता. …

Read More »

शाहिरांच्या लेकीच्या भूमिकेत असलेले हे कलाकार आहेत खास.. केदार शिंदे सोबत आहे हे नातं

kedar shinde shahir sabale

केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसात चित्रपटाने २.६८ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. काल १ मे महाराष्ट्र दिनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या एकाच दिवशी चित्रपटाने १ …

Read More »

तुझा आणि क्रिकेटचा काय संबंध.. ट्रोलिंगवर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

actress poorvi bhave

पूर्वी भावे ही मराठी अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि निवेदिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयपीएल सामन्यात ती मराठी भाषेतून अँकरिंगचं काम करते. केदार जाधव, किरण मोरे, धवल कुलकर्णी यांच्यासोबत तिला ही नामी संधी मिळत गेली. पण पूर्वीला याबाबत एक आश्चर्यकारक …

Read More »

अशी आहे मधुरा आणि अभिजीतची लव्हस्टोरी… पहिल्याच भेटीत दिलेला नकार

madhura welankar abhijeet satam

प्रदीप वेलणकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. अखंड सौभ्याग्यवती, हापूस, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार. गिलटी, गुमनाम है कोई, गोजिरी, जन गण मन,नॉट ओन्ली मिसेस राऊत,पाऊलवाट अशा मालिका आणि चित्रपटातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला …

Read More »

हिंदी मालिका सृष्टी गाजवल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी अभिनेत्रीचे मराठीसृष्टीत कमबॅक

shubhangi latkar

बरेचसे मराठी कलाकार हे हिंदी सृष्टी गाजवताना पाहायला मिळतात. हिंदी मालिका सृष्टीत त्यांना एक वेगळी ओळख मिळालेली असते. पण आपल्या मातृभाषेत सुद्धा या कलाकारांची काम करण्याची मनापासून तयारी असते, मात्र केवळ तशी संधी मिळत नसल्याने त्यांचे काम असून राहते. अशाच एक हिंदी मालिका सृष्टी गाजवणाऱ्या शुभांगी लाटकर, तब्बल ८ वर्षानंतर …

Read More »

तो पुन्हा येणार.. झी मराठी वाहिनिवरील नव्या शोमुळे प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

avdhoot gupte subodh bhave

झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पाहून या वाहिनीने नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आपल्या मालिकांकडे वळवण्याचा  प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहिनीने नवनवीन मालिका, रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. मात्र त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. फु बाई फु शोचे अनेक पर्व झालेले असल्याने वाहिनीने पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या …

Read More »

अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात

arun sarsanik legendary actor

मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे …

Read More »

ठरलं तर मग मालिकेतील चैतन्य आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

chaitanya sardesai

मराठी मालिका ठरलं तर मग हि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून गेल्या नऊ आठवड्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्री वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरली आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं खरं गुपित खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. …

Read More »

‘ड्रेसवाली’ नावावरून मराठी सेलिब्रिटींना येत आहेत मेसेजेस.. सत्य समोर येताच मिळाला आश्चर्याचा सुखद धक्का

the dresswali aditi dravid

सेलिब्रिटी विश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. प्रेक्षकांकडुन ट्रोल होणं असो अथवा त्यांच्या टीकेला उत्तर देणं असो, या गोष्टी तर वारंवार चर्चेचा विषय ठरतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून मराठी सेलिब्रिटींना ‘ड्रेसवाली’ या नावाने अकाउंट असलेल्या व्यक्तीकडून मेसेजेस येऊ लागले होते. ही व्यक्ती बऱ्याचशा सेलिब्रिटींना मेसेजेस पाठवून त्यांच्याशी संपर्कात राहू पाहत …

Read More »

स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेत झळकणार ही फ्रेश जोडी.. ठरलं तर मग मालिकेसमोर येणार नवे आव्हान..

divya pugaonkar abhishek rahalkar

स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिकांनी टीआरपीचा आलेख चढताच ठेवलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला ही वाहिनी नवनवीन मालिका आणू पाहत आहे. लवकरच सुरू होत असलेल्या नव्या मालिकेमुळे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मालिकेत आता काही दिवसांपासून सकारात्मक बदल होताना दिसू लागले आहेत. येत्या …

Read More »