अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटासोबतच टेलिव्हिजन मालिकांमधून देखील आपल्या कसदार अभिनयाने इंडट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. मॉडेलिंग आणि अभिनय सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले होते. झी मराठी वाहिनीवर …
Read More »विकास पाटीलचा मुलगा गेल्या ५ वर्षांपासून आहे आजारी.. ३ वर्षांचा असताना झाला होता..
चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता विकास पाटीलने मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेतून त्याने विभासची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो काहीशा विरोधी भूमिकेत दिसला होता मात्र कालांतराने मालिकेच्या शेवटच्या क्षणी विभास हळूहळू जान्हवीच्या प्रेमात …
Read More »रामायणातील “रावणाची” भूमिका गाजवणाऱ्या कलाकाराचे दुःखद निधन…
दूरदर्शन वाहिनीवरील ९० च्या दशकातील रामायण ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. गेल्या वर्षी मालिकांचे चित्रीकरण थांबवल्याने ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. या मागणीचा विचार करून दुर्दशनवर पुन्हा एकदा रामायणाचा काळ प्रेक्षकांनी अनुभवला. या मालिकेला प्ररक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेत आजवरच्या सर्व मालिकांचे टीआरपीच्या …
Read More »बिग बॉसची चावडी डबल ढोलकी.. महेश मांजरेकर यांच्या निर्णयावर आदर्श शिंदे नाराज
उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे यांनी बिगबॉस मालिकेविषयी समर्पक प्रतिक्रिया देत त्याच्या चाहत्या प्रेक्षकांची नाराजी आपल्या चावडीत मांडली आहे. सुरवातीला उत्कर्षचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन निवडण्यासाठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. हा खेळ सुरुवातीला …
Read More »तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील नट्टू काकांचे दुःखद निधन
तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील नट्टू काकांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते “घनश्याम नायक” यांचे आज ५.३० वाजता मालाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. घनश्याम नायक हे गेल्या काही वर्षांपासून …
Read More »अजय अतुल दाखल होणार सोनी मराठी वाहिनीवर.. प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता
२००४ साली इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाली होती. या पहिल्याच सिजनचा मराठमोळा गायक अभिजित सावंत हा स्पर्धक विजेता ठरला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यामुळे या मराठमोळ्या गायकांना खरी ओळख मिळाली आणि चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली होती. हिंदी नंतर आता …
Read More »मच्छिंद्र कांबळी यांचा १४ वा स्मृतिदिन… त्यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा
मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम “मच्छिंद्र कांबळी” यांनी केले होते. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक असलेल्या मछिंद्र सरांचे ‘वस्त्रहरण’ हे गाजलेलं नाटक देशविदेशात तुफान लोकप्रिय झालं. मालवणी नटसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांचा आज १४ वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासबद्दलच्या काही खास गोष्टींचा आढावा जाणून …
Read More »“हे चांदणे फुलांनी शिंपित ..” गाण्यातील ही चिमुरडी नेपाळी चित्रपटांत खूपच लोकप्रिय झाली
“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गायलेले लोकप्रिय गीत आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केले, आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा …
Read More »लपंडाव चित्रपटाची नायिका आता दिसते आणखी स्मार्ट, अमेरिकेत राहून..
१९९३ साली “लपंडाव” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगांवकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे या दिग्गज स्टार कास्ट सोबत आणखी एक अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीचे नाव आहे पल्लवी रानडे खारकर. पल्लवीचा लपंडाव हा पहिलाच चित्रपट, यात तिने ‘मुग्धाची’ अप्रतिम भूमिका साकारली …
Read More »लगान चित्रपटातील अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आजारपणाला देते झुंज.. अभिनेत्याकडून मागितली मदत
लगान हा बॉलिवूड चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केसरिया हे पात्र साकारले होते अभिनेत्री ‘परविना बानो’ हिने. चित्रपटात आमिर खानचा भाऊ गोली याच्या पत्नीची भूमिका तिने निभावली होती. परविना बानोचा अभिनित केलेला हा पहिलाच चित्रपट ठरला होता त्यानंतर तिने काही चित्रपटातून मिळेल त्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या …
Read More »