मानसी नाईक हिने भार्गवी चिरमुले हिच्या युट्युब चॅनलवर नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ती घटस्फोटाबद्दलही भरभरून बोलली. मानसीचा दोनदा अपघात झाला या अपघातातून मला स्वामींनीच वाचवलं हे ते आवर्जून म्हणताना दिसली. प्रदीप खरेराने मला फसवलं त्याने माझा वापर करून घेतला. एवढंच नाही तर मी हा संसार वाचवण्यासाठी खूप …
Read More »महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम अरुण कदम झाले आजोबा.. नातवाच्या स्वागताची जोरदार तयारी
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दादूस म्हणजेच अभिनेते अरुण कदम आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांची लेक सुकन्याला पुत्ररत्न झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सुकन्याने मॅटर्निटी फोटो शूट केले होते. त्यावेळी सुकन्याचा ट्रॅडिशनल लूक पाहून सगळ्यांनी तिचं मोठं कौतुक केलं होतं. हे फोटोशूट करताना अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारी साडी नेसली होती तर …
Read More »घरात भाजी कुठली करायची हेही बायको तुम्हाला विचारत नसेल.. राहुल गांधींच्या बायोपिकवर सुबोधची प्रतिक्रिया
खुपते तिथे गुप्तेच्या रविवारच्या एपिसोडमध्ये सुबोध भावेला आमंत्रण दिले आहे. या मुलाखतीत सुबोध भावे यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या प्रेम पत्राबद्दलही एक खुलासा केला आहे. तर राहुल गांधी यांच्या बायोपिक बद्दल टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. दादासाहेब फाळके यांना सुबोधने फोन करून भावनिक आवाहन केले आहे. तर सुबोध भावेला कुठल्या गोष्टी …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेत योजनाची एन्ट्री.. राघव आनंदीच्या संसारात पुन्हा येणार विघ्न
झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघव आणि आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले असतात. त्यावेळी चिंगी तिच्या नव्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसते. आता राघव आनंदीचा संसार सुखात सुरू आहे, अशातच आता योजनाची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तुमचा मुलगा खूप आजारी आहे असा …
Read More »लक्ष्मीकांत गेल्यानंतर आर्थिक, मानसिक दृष्ट्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं.. प्रिया बेर्डेचा कठीण काळातला प्रवास
कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण …
Read More »हे कोणालाही सांगायचं नाही, पण प्रसादने हे जगजाहीर केलं.. पुष्करचा टोल नाक्यावरचा किस्सा वाचाच
जास्तीचा टोल आकारल्यामुळे सर्वसामान्यांना कित्येकदा त्रास सहन करावा लागला आहे. आता तर फास्ट टॅगमुळे या गोष्टी सर्रास घडलेल्या पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच या बाबतीत अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने सोशल मीडियावर आवाज उठवला होता. पण त्यावर शासन काही ठोस पाऊलं उचलतील की नाही हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. पण हे …
Read More »नवीन पिंकीच्या एंट्रीने प्रेक्षकांची नाराजी.. पिंकीचा विजय असो मालिकेत धक्कादायक ट्विस्ट
महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अल्लड पिंकी युवराजच्या प्रेमात पडते. लग्नानंतर ती युवराजचे मन जिंकते मात्र तिच्या मार्गात सासू अडथळे आणते. पिंकीने युवराजला सोडून जावं यासाठी ती खूप प्रयत्न करते. मात्र आता युवराजचे वडीलच …
Read More »दत्तक पुत्र आहेत नागराज मंजुळे.. नावामागची ही कहाणी आहे खास
सैराट चित्रपटामुळे नागराज मंजुळे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाअगोदर त्यांनी पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री सारखा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला होता. या दोन्ही कलाकृतींचे मोठे कौतुक झाले होते. झुंड, घर बंदूक बिरयानी या चित्रपटानंतर त्यांनी खाशाबा या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. खाशाबा चित्रपटासाठी ऑडिशन घेतल्या जात आहेत, …
Read More »पहिल्यांदाच सांगितली क्रांती आणि समीरने त्यांची लव्हस्टोरी
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचे लव्ह मॅरेज आहे. या दोघांनी एकत्रित आजवर कोणत्याही चॅनलला मुलाखत दिली नव्हती. मात्र अमृता राव आणि आर जे अनमोल यांच्या युट्युब चॅनलला या दोघांची पहिली वहिली मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत क्रांती आणि समीर वानखेडे यांनी आपल्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. रुईया कॉलेजमध्ये या …
Read More »सुभेदार चित्रपटात हा बालकलाकार साकारणार बाल रायबाची भूमिका
लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवरायांच्या अष्टकापैकी चार चित्रपट प्रदर्शित झाले त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता यातील पाचवा चित्रपट म्हणून सुभेदार चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लागली हळद हे …
Read More »