मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच नात्याच्या बंधनात अडकणार आहे. कालच या अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याची तारीख जाहीर करताच अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता. ही अभिनेत्री आहे मीरा जोशी. मीरा जोशी ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत अभिनेत्री तसेच नृत्यांगना म्हणून कार्यरत आहे. डान्सच्या अनेक रिऍलिटी शो मध्ये मीराने सहभाग दर्शवला होता. …
Read More »त्यांनी मरण स्वीकारलं होतं.. मी त्यांना मुलाचे फोटो व्हिडिओ पाठवायचो तेव्हा त्यांनी
रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर टीकेचा धणी झाला. त्यांचा मृत्यू एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत झाला. मुलगा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता यावर गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे. तो म्हणतो की, वडिलांनी मरण स्वीकारलं होतं कारण त्यांना कार्डिअक अरेस्ट होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते आमच्यासमोर जरी …
Read More »मालिका सुरू असतानाच हार्दीकच्या आईने मांडला होता लग्नाचा प्रस्ताव.. मालिका संपली तरीही
डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे …
Read More »लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार.. ऋजुता देशमुख नंतर किशोर कदम यांचा संताप
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरवरून जात असताना अनेकांना जास्तीचा टोल आकारला असे अनुभव आले असतील. लोणावळा येथे काही काळ थांबल्यानंतर हा टोल पुन्हा कट केला जातो असे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कितीही संताप व्यक्त केला तरी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिनेही यासंदर्भात एक …
Read More »रसिका सुनीलच्या नव्या फोटोशूटवर भडकले चाहते.. कमेंट सेक्शनच केले बंद
अभिनेत्री म्हटलं की कुठल्या न कुठल्या कारणावरून नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जातंच. बहुतेक अभिनेत्री अशा ट्रोलिंगवर मौन सोडतात, तर काही जणी त्या निगेटिव्ह कमेंट्सना इग्नोर करतात. मात्र रसिका सुनीलने चक्क तिचं कमेंट सेक्शनच बंद करून चाहत्यांची तिने बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच काही खास आहे. रसिका …
Read More »प्राजक्ता माळी, सई लोकुर नंतर या मराठी अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश
आपण जिथे काम करतो तिथे आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मराठी सेलिब्रिटी देखील अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर स्थिरस्थावर होण्यावर लक्ष केंद्रित करत असतात. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी हिने स्वतःचं फार्महाऊस खरेदी केलं. तर सई लोकूर हिनेही लग्नानंतर स्वतःचं हक्काचं घर खरेदी करत नव्या घरात गृहप्रवेश केला. …
Read More »हास्यजत्रेच्या अभिनेत्रीने वाढदिवसाला खरेदी केली महागडी गाडी.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वरील कार्यक्रम गेली पाच वर्षे प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या पाच वर्षात महाराष्ट्रातील हास्यजत्रेच्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. काही दिवसांपूर्वीच या शोने एक ब्रेक घेतला होता. ब्रेकमध्ये पहिल्यांदाच कलाकारांनी परदेशात जाऊन लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाली परब, गौरव …
Read More »मी अभिला डेट करत होते तेव्हा मी त्यांना खूप मॉडर्न वाटले.. सीमा देव यांच्या निधनानंतर सून भावुक
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली. सीमा देव आणि रमेश देव यांच्यासारखे कलाकार मराठी सृष्टीला लाभले हे मराठी रसिक प्रेक्षकांचं मोठं भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबात आता एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सासूच्या निधनाने …
Read More »खाष्ट कजाग सासूच्या भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
आज २६ ऑगस्ट ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा वागळे यांचा स्मृतिदिन. मनोरमा वागळे या मराठी, हिंदी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात होत्या. गंमत जंमत, घर जावई, राजाने वाजवला बाजा, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून त्यांनी खाष्ट कजाग सहाय्यक भूमिका तर कधी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या …
Read More »मराठी सृष्टीतला आणखी एक तारा निखळला.. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने कलासृष्टीवर शोककळा
कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली होती. तर आज पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी समोर आलेली पाहायला मिळते आहे. मिलिंद सफई हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा …
Read More »