सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रेक्षांच्या मनात उत्सुकता कायम टिकून ठेवला आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीतने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे कारण धूसरस्य माहितीद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हिचे पात्र …
Read More »रामायणातील “रावणाची” भूमिका गाजवणाऱ्या कलाकाराचे दुःखद निधन…
दूरदर्शन वाहिनीवरील ९० च्या दशकातील रामायण ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. गेल्या वर्षी मालिकांचे चित्रीकरण थांबवल्याने ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. या मागणीचा विचार करून दुर्दशनवर पुन्हा एकदा रामायणाचा काळ प्रेक्षकांनी अनुभवला. या मालिकेला प्ररक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेत आजवरच्या सर्व मालिकांचे टीआरपीच्या …
Read More »बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीची पहिलीच मालिका… झी मराठीवरील या मालिकेत होणार दाखल
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील नंदिता वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच झी मराठी वरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धनश्री काडगावकर हिने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. धनश्रीचा मुलगा कबीर आता ८ महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला …
Read More »बिग बॉसची चावडी डबल ढोलकी.. महेश मांजरेकर यांच्या निर्णयावर आदर्श शिंदे नाराज
उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे यांनी बिगबॉस मालिकेविषयी समर्पक प्रतिक्रिया देत त्याच्या चाहत्या प्रेक्षकांची नाराजी आपल्या चावडीत मांडली आहे. सुरवातीला उत्कर्षचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन निवडण्यासाठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. हा खेळ सुरुवातीला …
Read More »चित्रपटगृह आणि नाट्यगृह होणार सुरु, कलाकार आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सिनेसृष्टीत बऱ्याच चांगल्या वाईट अशा अनेक घडामोडी सर्वांनी मागील २ वर्षांमध्ये अनुभवल्या. सिनेमागृहे बंद असल्या कारणाने अनेक कलावंतांनी ओटीटी माध्यमाचा आधार घेत आपला अभिनय प्रवास सुरु ठेवला. परंतु अनेक प्रतिभावंत कलावंतांना ते शक्य झाले नाही, विशेष करून नाट्य जगतातील कलावंत यापासून वंचित राहिले. अनेकांचे हलाखीचे दिवस, बेरोजगार पणा या सर्वांना …
Read More »तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील नट्टू काकांचे दुःखद निधन
तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील नट्टू काकांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते “घनश्याम नायक” यांचे आज ५.३० वाजता मालाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. घनश्याम नायक हे गेल्या काही वर्षांपासून …
Read More »अभिनेता राकेश बापट बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात.. पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट
काही दिवसांपूर्वी करण जोहर होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस या रिऍलिटी शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल ठरली. या रिऍलिटी शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापट, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल यासारखे तब्बल १३ कलाकार कंटेस्टंट बनून बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. बिग बॉसच्या घरात असताना …
Read More »गांधी जयंतीचे औचित्य साधून महेश मांजरेकर यांनी “गोडसे” चित्रपटाची केली घोषणा
चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींजींच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून गोडसे या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसा हे एक तत्त्वज्ञान आणि अनुभव असून समाजाच्या सुधारणेसाठी याचा वापर होऊ शकतो असा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या गांधीजींच्या जयंती …
Read More »परोपकारासाठी मानवतावादी पुरस्कार प्राप्त अभिनेत्रीने २ ऑक्टोबर हटके पद्धतीने साजरा केला
स्वतःची सोशल फाउंडेशन संस्था सुरू करण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती, गोरगरीब मुलांचे, स्त्रियांचे हक्क त्यांचे आरोग्य आणि प्राणी यांजकडे लक्ष द्यायचे होते. आर्थिक साक्षरता द्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण, मुलांचे कुपोषण, प्राणी निवारा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते, हि संधी आज मला मिळाल्याबद्दल; माझ्या सहकारी मित्रांची मी कायम ऋणी असेन.. अशी …
Read More »मिरचीची धुरी चालते मग मिठाचं पाणी का नाही.. महेश मांजरेकर घेणार शाळा
बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्कमध्ये जय दुधाने आणि गायत्री दातार यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी टीम ए वर निशाणा साधत त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुळात विकास आणि विशाल यांनी हा टास्क योग्यच खेळला होता परंतु संचालक असलेला उत्कर्ष शिंदे त्यांच्याच टीमची बाजू घेणार हे …
Read More »