Breaking News
Home / मालिका (page 40)

मालिका

झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…

mrunmayee deshpande rao

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …

Read More »

“मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय”.. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

tejashri pradhan and ashutosh with director agabai sasubai

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अगंबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेले शुभ्राचे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एकत्रित काम करत होते त्यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यावरून त्यांना नेहमीच चाहत्यांकडून लग्न करण्याचा …

Read More »

लग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

akshaya naik latika jahagirdar

मित्रहो, कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात कधीच नसतो, त्याच्या आवडीनिवडी, सवयी या बऱ्यापैकी विरुद्ध असतात. पण अभिनयाचा पडदा प्रत्येक कलाकाराला भूमिकेनुसार दाखवतो त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील लुक ची सवय होऊन जाते. झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रेक्षक खूप आवडीने आणि मनापासून या मालिका पाहतात. …

Read More »

मुक्ता बर्वे झळकणार या नव्या मालिकेत… प्रेक्षक झाले आतुर

mukta barve new tv serial on sony marathi

त्याच त्याच मालिका आणि तेच तेच पाणी वाढवून प्रेक्षकांच्या माथी मारलेले कथानक या सर्वाचा आता चोखंदळ प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. प्रत्येक मालिकेत दोन तीन लफडी असल्याशिवाय कुठलीच मालिका पूर्ण होत नाही असेच काहीसे चित्र सध्या मालिकांमधून दिसत आहे. मात्र आता मराठी सृष्टीतील चोखंदळ आणि तितकीच अभ्यासू अभिनेत्री लवकरच नव्या नालिकेतून …

Read More »

देवमाणूस मालिकेत मनमोहक आर्या देशमुखची एन्ट्री..

sonali patil tv serial devmanus

झी मराठी वरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या बाबतीतही ही मालिका पुढे असल्याचे दिसून येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसल्या मात्र डॉक्टर या संकटातून कसा निसटतो हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत डॉक्टर विरोधात पुरावे मिळाल्याने …

Read More »

शशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पडली प्रेमात?

actress tejashri pradhan is now engaged

मित्रहो चित्रपटसृष्टी ही खूपशा कलाकारांच्या रंजक कथांनी भरलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने अनेक तारे असे आहेत की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनी ही दुनिया नेहमी चमकत राहते. टेलिव्हिजनवरील मालिकामध्येही आजकाल भरपूर विविधता आढळते. नवनवीन काही तरी शिकायला मिळते, नवीन कलाकार ही असे आहेत ज्यांचा अभिनय रसिकांना मालिकेचे वेड लावून जातो. सर्वच मालिकांचे …

Read More »

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?

sonalika joshi tarak mehta ka oolta chashma

२००८ सालापासून आजपर्यंत “तारक मेहता का उल्टा चश्मा” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. विनोदी मालिका आणि नेहमीच वेगळा विषय हाताळणाऱ्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आज या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीने बालपणीचा आपला एक फोटो शेअर केला आहे. तर …

Read More »

“तारक मेहता…” मधील नट्टू काकांची झालीये वाईट अवस्था, लॉकडाऊन मुळे राहावं लागतंय उपाशी, भाडं भरण्यासाठी देखील पैसे नाहीत…

मित्रहो टेलिव्हिजन वर बरेच शो चालू असतात, आपण नेहमी पाहत असतो आणि आपली आवड दिवसेंदिवस वाढतच जाते. मग त्यातील कलाकार देखील आपल्या ओळखीचे बनतात. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो, पण आता लोकडाऊन मुळे सर्व मालिकेचे चित्रीकरण ठप्प आहे. त्यामुळे आपले कलाकार हे आपल्याशी दुरावले आहेत. याचे दुःख जेवढं …

Read More »

अनेक वर्षानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याचे झाले आगमन… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

madhura velankar with ashok mama and mohan joshi

ज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी …

Read More »

ये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेत्याला झाली अटक.. खरे कारण आले समोर

ये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेता करण मेहरा याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. करण मेहरा हा हिंदी मालिका अभिनेता असून काही चित्रपटासाठी त्याने राजकुमार हिराणी आणि रामगोपाल वर्मा यांच्याकडे असिस्टंटचे काम सांभाळले होते शिवाय मॉडेलिंगमध्येही त्याने अनेक मंचावर रॅम्पवॉक केले आहे. करण मेहराला अटक का करण्यात आली याचा …

Read More »