स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी …
Read More »नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली मुख्य नायिका
मालिकेतून मुख्य नायक नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे खरं तर प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अशीच नामी संधी दोन गुणी कलाकारांना मिळाली आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राज हंचनाळे आता लवकरच एका नव्या मालिकेचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीला दुखापत.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त
काही दिवसांपूर्वीच सुंदरा मनामध्ये भरली या कलर्स मराठीवरील मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या पायाला दुखापत झाली होती. अक्षयाला दुखापत झाल्यामुळे मालिकेच्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला होता. मात्र ही दुखापत वाढू लागल्याने तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अक्षयाने काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेतला. अशातच …
Read More »अबोली मालिकेत हँडसम अभिनेत्याची एन्ट्री.. मन उडू उडू झालं मालिकेत साकारली होती भूमिका
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत अबोली आणि अंकुशची प्रेम कहाणी आता हळूहळू खुलू लागलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अबोलीला उपवास सोडायचा म्हणून अंकुश तिला मिर्ची खायला सांगून शिक्षा देतो. अबोली मिर्ची खाते त्यावेळी अंकुश देखील मिर्ची खाऊन तिची शिक्षा तो स्वतः अनुभवतो. अबोलीला जी शिक्षा देईल ती शिक्षा मी देखील अनूभवणार …
Read More »कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार ही गोड बालकलाकार ..
काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साइशा भोईर हिने मालिका सोडली असल्याचे जाहीर केले होते. साइशाने या मालिकेतील कार्तिकीची भूमिका खूपच सुरेख वठवली होती. या भूमिकेमुळे सोशल मीडिया स्टार असलेली साइशा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. साइशा ही मालिका सोडणार असे कळल्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. आता कार्तिकीच्या …
Read More »झी मराठीवरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप… नव्या शो ची होणार एन्ट्री
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन रिऍलिटी शो दाखल होणार आहे. त्यामुळे जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ लवकरच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मन झालं बाजींद या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेच्या जागी सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेनंतर आता …
Read More »महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हास्यजत्रा शो घेतोय ब्रेक.. समोर आले कारण
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गेली साडेतीन वर्षे या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे मात्र आता या शोने ब्रेक घेतला असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काळात मोठमोठाली संकट समोर उभी असताना प्रत्येकजण कुठेतरी विरंगुळ्याचे साधन शोधत होते. याच काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा …
Read More »लेक माझी दुर्गा मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. दुर्गाच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेला हेमांगी कवी, सुशील इनामदार, नियती राजवाडे, आनंद काळे, सई रानडे, स्वप्नील पवार व मृणाल देशपांडे अशी भली मोठी स्टारकास्ट लाभली …
Read More »साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …
Read More »नेहा यशच्या लग्नाचे शूटिंग झाले पूर्ण.. पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन …
Read More »