कुठल्याही कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने केली जाते. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलेले पाहायला मिळाले. ही अभिनेत्री आहे रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल. अनघा अतुल ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुल भगरे यांची मुलगी आहे. भगरे गुरुजी या नावाने त्यांची स्वतःची ओळख आहे. झी …
Read More »मालिकेतील एक्झिटनंतर अभिनेत्रीने केला साखरपुडा.. या कलाकारासोबत बांधणार लग्नाची गाठ
एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून असली की त्या मालिकेतील पात्र बदलणे खूप कठीण जात असते. हे आव्हान पेलले होते पिंकीचा विजय असो या मालिकेने. खरं तर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शरयू सोनवणे हिने काही दिवसांपूर्वीच मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने साकारलेली अल्लड, नटखट पिंकी प्रेक्षकांना विशेष भावली …
Read More »अभिनेत्री प्राजक्ताने केली एंगेजमेंट.. सेलिब्रिटींकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
लोकप्रिय युट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने रविवारी सकाळी बॉयफ्रेंड वृषांक खनाल याच्या सोबत एंगेजमेंट केली असल्याचे जाहीर केले आहे. बोटात अंगठी घातलेला बॉयफ्रेंड सोबतचा एक खास फोटो प्राजक्ताने शेअर करताच सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. वृशांक खनाल आता माझा माजी प्रियकर आहे. असे कॅप्शन तिने या फोटोला दिले …
Read More »राजवीरची आजी आहे दिग्गज कलाकाराची मुलगी.. संपूर्ण कुटुंब आहे अभिनय क्षेत्रात
सोनी मराठी वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेनंतर अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर जान्हवी तांबट हिला प्रथमच या मालिकेने नायिकेची भूमिका देऊ केली आहे. या मालिकेतील राजवीरची आजी खुपच खास आहे. कारण घरातूनच …
Read More »लग्नागोदर मी दादा म्हणायचे.. आमचं प्रेम आहे हे घरी कळलं तेव्हा १५ दिवस
कुर्रर्र या नाटकातून अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. खरं तर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा सुभेदाराला मानाचे स्थान होते. पण कालांतराने तिने स्वतःहूनच या शोमधून काढता पाय घेतला. यानंतर मात्र विशाखा सुभेदारवर टीका करण्यात आल्या. पण सतत त्याच त्याच भूमिका करून मला कंटाळा आला होता. आणि वेगळं काहितरी करण्याच्या …
Read More »तो फिर मामुकी भी नहीं सूनना.. सलमान खानने भाचीला दिलेला सल्ला होतोय व्हायरल
सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीत नामवंत निर्माते म्हणून परिचित होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अरबाज, सलमान आणि सोहेल या तिन्ही मुलांनी इंडस्ट्रीत आपला चांगला जम बसवला. खरं तर बॉलिवूड इंडस्ट्री बऱ्यापैकी सलमानच्या हातात आहे असे म्हटले जाते. कोणत्या कलाकाराला काम द्यायचे आणि कोणाला डावलायचे याचे बरेचसे किस्से …
Read More »उंच माझा झोका मालिकेतली चिमुरडी रमा तब्बल १० वर्षाने आता दिसते अशी
उंच माझा झोका ही झी मराठी वरची एक दर्जेदार मालिका म्हणून ओळखली जाते. २०१२ ला सुरू झालेली ही मालिका साधारण वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. स्त्री हक्क आणि समान अधिकार या चळवळीत पुढाकार घेतलेल्या रमाबाई रानडे यांच्या जीवन गाथेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चिमुरड्या रमाच्या भूमिकेत बालकलाकार …
Read More »खरा वडापाव फक्त कर्जतमध्येच मिळतो.. दुसरीकडे जे असतं त्याचं फक्त नाव वडापाव असतं
ठरलं तर मग या मालिकेने जुई गडकरी हिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे जुईचा फॅन फॉलोअर्स आता चांगलाच वाढू लागला आहे. जुईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले मात्र यावर तिने यशस्वीपणे मात केलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी जुईने तिच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. या आजारामुळे जुई पूर्णपणे खचून …
Read More »आडनावामुळे लोक फक्त तुम्हाला ओळखतात.. स्टार किड्स असण्यावर आदिनाथचा खुलासा
महेश कोठारे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आदीनाथ कोठारे अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात दाखल झाला. पण एक स्टार कीड म्हणून तुम्हाला जरी या सृष्टीत ओळखलं जात असलं तरी इथे तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतो. असे मत आदीनाथ कोठारेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्या …
Read More »जमलं तर त्या वाघनखांनी.. महाराजांची वाघनखं भारतात आणण्यावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने महाराजांची वाघनखं परत देणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सामंजस्य करार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबर रोजी लंडनला जाणार आहेत. मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले. त्यामध्ये …
Read More »