Breaking News
Home / मराठी तडका (page 62)

मराठी तडका

नवरात्र उत्सवनिमित्त देवीच्या नऊ रूपांमध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित..

shailaputridevi brahmacharini chandraghanta

लोकप्रिय मराठमोळी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित कमालीची सुंदरता आणि आपल्या सहज अभिनयाद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या रूपात आई शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, स्कंद, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींचे वैशिट्यपूर्ण सादरीकरण करीत समाज प्रबोधनाचेही सत्कार्य करीत असते. असे मानले जाते की माता दुर्गा पृथ्वीवर फिरतात आणि भक्तांच्या …

Read More »

अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती चक्क रिमा लागू यांच्या आईने.. 

versatile actress reema lagoo

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आईच्या भूमिकांनी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे लग्ना अगोदरचे नाव नयन भडभडे असे होते. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमळाबाई शाळेमध्ये झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या कला क्षेत्रापासून दूर रहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. पुण्यात आंतरशालेय नाट्यस्पर्धा मधून त्यांची अभिनयाची …

Read More »

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे कलासृष्टीत पाऊल.. सोनाली कुलकर्णीला सोबत घेऊन करतोय..

abhishek sonali kulkarni

अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटासोबतच टेलिव्हिजन मालिकांमधून देखील आपल्या कसदार अभिनयाने इंडट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. मॉडेलिंग आणि अभिनय सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले होते. झी मराठी वाहिनीवर …

Read More »

चंदेरी दुनियेतील प्रतिभावंत अभिनेत्री, सूत्रसंचालिका, कवयित्री.. पारंपरिक वेशभूषेतील स्वप्नसुंदरी

beautiful spruha joshi

आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी घडतात, आपण त्या व्यक्तीचे डोळे, हसणं, आवाज सगळ्या गोष्टींनी वेडे होतो.. त्याची एखादी झलकही अख्ख्या दिवसाचा मूड पालटायला पुरेशी असते, त्यामुळे फार जपून पाऊल टाकायला हवं! असा कोणीतरी जो माझ्या फक्त शरीराला नाही मनाला स्पर्श करू शकेल! असा कोणीतरी ज्याच्या नजरेत …

Read More »

चित्रपटगृह आणि नाट्यगृह होणार सुरु, कलाकार आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

cinema halls to open on 22 october

सिनेसृष्टीत बऱ्याच चांगल्या वाईट अशा अनेक घडामोडी सर्वांनी मागील २ वर्षांमध्ये अनुभवल्या. सिनेमागृहे बंद असल्या कारणाने अनेक कलावंतांनी ओटीटी माध्यमाचा आधार घेत आपला अभिनय प्रवास सुरु ठेवला. परंतु अनेक प्रतिभावंत कलावंतांना ते शक्य झाले नाही, विशेष करून नाट्य जगतातील कलावंत यापासून वंचित राहिले. अनेकांचे हलाखीचे दिवस, बेरोजगार पणा या सर्वांना …

Read More »

​​गांधी जयंतीचे औचित्य साधून महेश मांजरेकर यांनी “गोडसे” चित्रपटाची केली घोषणा

godse movie release announcement

चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींजींच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून गोडसे या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसा हे एक तत्त्वज्ञान आणि अनुभव असून समाजाच्या सुधारणेसाठी याचा वापर होऊ शकतो असा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या गांधीजींच्या जयंती …

Read More »

​अजय अतुल दाखल होणार सोनी मराठी वाहिनीवर.. प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

atul ajay

२००४ साली इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाली होती. या पहिल्याच सिजनचा मराठमोळा गायक अभिजित सावंत हा स्पर्धक विजेता ठरला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यामुळे या मराठमोळ्या गायकांना खरी ओळख मिळाली आणि चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली होती. हिंदी नंतर आता …

Read More »

मच्छिंद्र कांबळी यांचा १४ वा स्मृतिदिन… त्यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा

machindra kambli

मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम “मच्छिंद्र कांबळी” यांनी केले होते. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक असलेल्या मछिंद्र सरांचे ‘वस्त्रहरण’ हे गाजलेलं नाटक देशविदेशात तुफान लोकप्रिय झालं. मालवणी नटसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांचा आज १४ वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासबद्दलच्या काही खास गोष्टींचा आढावा जाणून …

Read More »

“हे चांदणे फुलांनी शिंपित ..” गाण्यातील ही चिमुरडी नेपाळी चित्रपटांत खूपच लोकप्रिय झाली

trupti nadkar nepali superstar

“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गायलेले लोकप्रिय गीत आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केले, आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा …

Read More »

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?

sheyash talpade and dipti

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी मराठी सृष्टीकडे वळला आहे. या मालिकेत तो यशच्या प्रभावी भूमिकेत दिसत आहे. यश आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री आणि त्यात असलेली निरागस परी मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आज डॉटर्स डे चे औचित्य साधून श्रेयस तळपदेने त्याच्या …

Read More »