गेल्या २० ते २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे. सिद्धार्थचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तितकेच खास आहे. सिद्धार्थ आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना नेहमीच देत असतो. मात्र यावेळी त्याने चाहत्यांना सुखद धक्का देत आई वडिलांच्या नावाने घर खरेदी केलं आहे. …
Read More »छोट्या नेत्राच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार.. आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तितिक्षा तावडे या मालिकेत नेत्राची भूमिका साकारत आहे. पुढे काय घडणार हे नेत्राला अगोदरच समजते, त्यामुळे आगळे वेगळे कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी आपलेसे केलेले आहे. मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी विरोधी भूमिका साकारली, त्यामुळे प्रेक्षकांचा त्यांच्यावर …
Read More »आठवणीतले कलाकार.. दादा कोंडके यांच्या बहुतेक चित्रपटात साकारली होती भूमिका
मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले. मुख्य भूमिके ईतकेच सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यातीलच एक म्हणजे अभिनेते, लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर होय. दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका, कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई.. २ फेब्रुवारी रोजी होणार थाटात लग्न
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली वनिता खरात येत्या २ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या महिनाभरापासून वनीताची लगीनघाई सुरू झालेली होती. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते. त्यानंतर दोघांनी लीपलॉक केलेले प्रिवेडिंगचे फोटो …
Read More »प्रत्येक भेटवस्तू देताना रमेश देव सीमा देव यांना एक वाक्य नेहमी म्हणायचे.. त्या एका वाक्यामुळे सीमा देव यांना
मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि चिरतरुण अभिनेते म्हणून रमेश देव यांनी ओळख जपली होती. आज रमेश देव यांचा जन्मदिवस आहे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह झाला होता. कोल्हापूर येथील सर्वात मोठे लग्न म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. चित्रपटातून एकत्रित काम करत असतानाच रमेश देव पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्न सोहळा..
मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली होती. मालिकेतील दिपू आणि इंद्राच्या प्रमुख पात्रासोबतच सहाय्यक कलाकारांवर देखील प्रेक्षकांनी प्रेम केलं होतं. मालिकेत इंद्राच्या भावाची म्हणजेच कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कार्तिकची भूमिका अभिनेता ऋतुराज …
Read More »आयुषच्या आजोबांचे दुःखद निधन.. मिस यु आबा, आता आपण पुन्हा कधीच
कलर्स मराठी वरील योग योगेश्वर जयशंकर या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मालिकेतील बाल शंकर महाराजांच्या भूमिकेत झळकलेला आरुष या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. मालिकेने अनेक वर्षांची लीप घेतली आहे. त्यामुळे ही भूमिका आता संग्राम समेळ निभावत आहे. आरुषने काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतलेला होता. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर ज्येष्ठ अभिनेत्याचे मालिकेत पुनरागमन.. गुरुशिष्य जोडीची धमाल
बऱ्याच प्रतीक्षेनंतर डॉ दिलीप घारे सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांची भूमिका ते निभावत आहेत. खरं तर दिलीप घारे यांनीच मकरंद अनासपुरे यांना अभिनयाचे धडे दिले होते. त्यामुळे अभिनयातली ही गुरू शिष्याची जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा …
Read More »गुपचूप गुपचूप चित्रपटातील ही अभिनेत्री ओळखली का..
गुपचूप गुपचूप हा मराठी चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रंजना आणि कुलदीप पवार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. महेश कोठारे, शुभांगी रावते, गुड्डी मारुती, अशोक सराफ, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, डॉ श्रीराम लागू. सुरेश भागवत, आशालता अशा अनेक जाणत्या कलाकारांनी त्यांना साथ दिली होती. मधुसूदन कालेलकर यांची कथा, …
Read More »अलविदा ना पब्लिक.. म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने मालिकेचा घेतला निरोप
कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. इतके दिवस लतीकाला त्रास देणारा दौलत अखेर जेलमध्ये गेलेला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दौलतने विद्या मॅडमला कीडनॅप केले होते, हे लतीकाला एका प्रिस्कीप्शनच्या माध्यमातून समजले. मी किडनॅप झालीये हे विद्या मॅडमने उलट उलट …
Read More »