ठरलं तर मग मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जुई गडकरी हिचा नुकताच अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातून जुईला किरकोळ दुखापत झाली असे सांगण्यात आले आहे. पण अपघाताची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. जुईला यामुळे अनेक फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले आहेत. चाहत्यांची ही काळजी पाहून …
Read More »आईला चित्रपट रद्द झाल्याचं समजल्यावर फक्त हुंदक्याचा आवाज येऊ लागला.. टीडीएम चित्रपटाच्या नायकाला अश्रू आवरेना
टीडीएम चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र चित्रपटाला शो मिळत नसल्याने कलाकारांसह दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. आपल्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याने मराठी सिनेमाची गळचेपी केली जाते असे आरोप भाऊराव कऱ्हाडे यांनी थिएटर मालकांवर लावले होते. भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा आणि …
Read More »तुकारामांच्या भूमिकेसाठी विष्णुपंत पागनीसांनी नाकारले होते मानधन.. कारण वाचून कौतुक कराल
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरील जीवनपटात आजवर अनेक कलाकारांनी भूमिका साकारली. नुकतेच प्रदर्शित झालेल्या तुकाराम चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी यांनी साकारलेली भूमिकाही सुंदर होती. मात्र विष्णुपंत पागनीस हे आजवरच्या भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. त्याचे कारणही तसेच खास आहे. तुकाराम महाराजांची भूमिका साकारल्यानंतर विष्णुपंत पागनीस खऱ्या आयुष्यातही तशाच वेशभूषेत तुकाराम महाराज …
Read More »वडील खूप दारू प्यायचे म्हणून आई.. जितेंद्र जोशीने सांगितला आईने घडवल्याचा प्रवास
मराठी मालिका, चित्रपटातून जितेंद्र जोशीने स्वतःची ओळख बनवली आहे. पण अभिनेता होण्यामागचा त्याचा हा प्रवास आईमुळेच घडला हे तो आवर्जून सांगतो. नुकतेच जागतिक मदर्स डे निमित्ताने जिंतेंद्र जोशीने आपल्या नावासमोर त्याच्या आईचं नाव का लावतो याचा खुलासा केला आहे. जितेंद्र शकुंतला जोशी हे नाव त्याने आत्मसात केलं आहे. जितेंद्र लहान …
Read More »मराठी बिग बॉसमधील दादूसने हळदीच्या कार्यक्रमात केला हवेत गोळीबार
मराठी बिग बॉसच्या घरात दादूसने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. संतोष चौधरी हे त्यांचं खरं नाव असल तरी दादूस म्हणूनच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. संतोष चौधरी आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संतोष चौधरी यांचा ऑर्केस्ट्रा आहे. सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम वादक …
Read More »मेधा मांजरेकर यांचा भाचा आहे अभिनेता.. या मराठी चित्रपटात केलंय काम
बॉलिवूड चित्रपट सृष्टीप्रमाणे मराठीतही अभिनयाचा वारसा परंपरागत जपलेला पाहायला मिळतो. कलाकारांच्या एक दोन पिढ्या अभिनय क्षेत्रात वावरत असल्या तरी मराठी सृष्टीत ज्याचा अभिनय सरस असतो त्यालाच प्रेक्षकांनी स्वीकारलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे स्टार किड्स असणं हे या क्षेत्रासाठी तेवढंच पुरेसं नसतं. तर तुमच्या अभिनयाची कसब इथे गृहीत धरलीच जाते. त्यामुळे या इंडस्ट्रीत जर …
Read More »चला हवा येऊ द्या मध्ये या स्टार किड्सची एन्ट्री
चला हवा येऊ द्या या शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, अंकुर वाढवे या कलाकारांनी शोमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत प्रहसन सादर करून त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. शोमध्ये वेगवेगळे पर्व आणण्यात आले, कधी सेलिब्रिटींचे पर्व …
Read More »त्या सहीमुळे अमृताला वडिलांचा खावा लागला मार.. आजही ती सही माझ्या आठवणीत आहे
ऑटोग्राफ या रोमँटिक चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. यानिमित्ताने चित्रपट प्रहिल्यांदा टीव्हीवर प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अमृता खानविलकर हिने त्या एका सहीचा किस्सा इथे सांगितला आहे. जी मला खूप काही शिकवून गेली असे ती या सहीबाबत म्हणाली होती. अमृता खानविलकर शाळेत घडलेला एक किस्सा सांगताना म्हणाली …
Read More »लाईटबिल भरायला पैसे नव्हते दिवसाला १०० चपात्या लाटल्या.. अशी आहे नम्रता प्रधानची स्ट्रगल स्टोरी
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुमन म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान हिने नुकतेच हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. प्रधान कट्टा या नावाने तिने स्वतःचे रेस्टोरंट सुरू केले आहे. नम्रताचे बालपण अतिशय कष्टात गेले होते, त्यामुळे हे यश अनुभवताना मागील गोष्टी ती अजिबात विसरत नाही. नम्रताचा प्रवास नेमका कसा घडला याचा …
Read More »सिध्दार्थचा नवीन लूक पाहिलात का.. मिळतायेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया
मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केलेला सिद्धार्थ जाधव आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मराठी चित्रपटाचा नायक ते हिंदी चित्रपटातील नायकाचा मित्र अशा भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचा कलासृष्टीतला एकंदरीतच वावर हा खरोखर वाखाणण्याजोगा ठरला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करतो, तेव्हा त्यातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेताना …
Read More »