डिसेंबर महिना आणि कलाकारांची लग्नसराई गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. या महिन्यात मराठी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली आहे तर कोणी साखरपुडा केलेला आहे. यात आता दिग्दर्शक असलेल्या नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांच्याही लग्नाचा बार उडालेला आज. रब ने बना दी जोडी असे म्हणत या …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. प्रेक्षकांनी आनंद केला व्यक्त
मालिकेमुळे त्यातील कलाकारांचे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे नाते बनलेले असते. कथानकाला अनुसरून बऱ्याचदा वेगवेगळ्या पात्रांची त्यात एन्ट्री केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतही असेच एक नंदीनीचे पात्र आलेले दिसले. अभि आणि लतीकाच्या मदतीला धावून येणारी ही नंदिनी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मात्र आता बाय बाय नाशिक म्हणत नंदिनीच्या पात्राने मालिकेतून …
Read More »स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..
स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे विजयच्या हाताला बरेचसे खरचटलेले तुम्हाला दिसून येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयने आपल्या अपघाताची बातमी सांगितली आहे. हाताला बरेच खरचटले असल्याने विजयला काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हाताची दुखापत …
Read More »सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे.. कारण आले समोर
आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा मराठी हॉरर चित्रपट आज १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ह्या …
Read More »रितेश देशमुख सोबत झळकणाऱ्या वेड चित्रपटातील या अभिनेत्रीला ओळखलं..
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट वेड येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट होऊन आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत. वडिलांच्या इच्छेखातर रितेशने मराठी सृष्टीत येण्याचे धाडस केले. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याने लई भारी, माऊली, बालक पालक …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ
आज मराठी सृष्टीतील दोन कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे ह्याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे खास फोटो आज सकाळपासूनच चांगलेच चर्चेत आहेत. सुमित सोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला विवाहसोहळा.. या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
मराठी सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की या सोहळ्याला एक ग्लॅमर चढलेलं पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकाराचं लग्न म्हटलं की त्या लग्न सोहळ्याचा थाट कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाला आता १० ते १२ दिवस झालेले आहेत, मात्र लग्नानंतरही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये टिकून …
Read More »सरकारला एकच विनंती आहे, स्मृती गेल्यानंतर कलाकारांना.. सुलोचना चव्हाण यांच्या मुलाची खंत
ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने लावणीचा सूर हरपला अशी खंत त्यांच्या तमाम चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. खरं तर लावणी म्हटलं की सुलोचना चव्हाण यांच्या गाण्यांशीवाय अपूर्णच मानली जाते. कारण त्यांच्याच आवाजातील ठसकेबाज गाण्यांनी लावणी कलाकारांनी जगभर आपल्या …
Read More »लोकांच्या आग्रहास्तव कालनिर्णयने आणली नवीन जाहिरात.. सायली संजीवसह या कलाकारांनी
नवीन वर्षाची चाहूल लागताच, दिनदर्शिका म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते कालनिर्णयचं. सणांची माहिती, नामवंत लेखकांचे लेख, पाककृती, आरोग्य, पंचांग अशा विविध सदरांची माहिती कालनिर्णय मध्ये सोप्या भाषेत देण्यात येते. त्यामुळे वाचणाऱ्यालाही ते सोईस्कर ठरते. ज्योतिषतज्ञ, लेखक, पत्रकार असलेल्या जयंत शिवराम साळगावकर यांनी १९७३ साली कालनिर्णय दिनदर्शिका प्रकाशित केली …
Read More »माझं पहिलं वाहन घेत आहे म्हणत मिराने खरेदी केली एवढ्या लाखांची गाडी
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधली सदस्य मीरा जगन्नाथ हिने आपल्या स्वकमाईतून पहिली वहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. बुधवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मिराने ही कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई कंपनीची गाडी घेतली, जिची मार्केट प्राईस ७ ते ९ लाख आहे. मिराने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत ओळख …
Read More »