स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत जानकीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ऋषिकेश हा मालिकेचा नायक आहे पण ऋषिकेशची भूमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यात ठेवले आहे..दरम्यान सविता प्रभुणे, नयना आपटे, बालकलाकार आरोही सांबरे, उदय नेने हे कलाकार मालिकेत …
Read More »कुणितरी येणार येणार गं.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या अभिनेत्याने दिली गोड बातमी
डॅड टू बी असे म्हणत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याने पत्नीचे डोहाळजेवणाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा अभिनेता आहे संजय पाटील. मालिकेत त्याने उदय शिर्के पाटीलचे पात्र साकारले होते. उदयचे पात्र मजेशीर असल्याने त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. काही दिवसांपूर्वी मालिकेने २५ वर्षांचा लिप …
Read More »डॉक्टर ते अभिनेत्री.. असा आहे शिवा मालिकेतील दिव्याचा प्रवास
झी मराठीवरील शिवा या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवा आणि आशु असे या मालिकेचे नायक नायिका आहेत. पण आशुचे लग्न जुळवण्याच्या भानगडीत तो दिव्याच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. शिवा म्हणजेच शिवानीची बहीण दिव्याला श्रीमंत मुलासोबत लग्न करायचं आहे. तिला तिच्या सुंदर दिसण्याचा गर्व आहे म्हणूनच श्रीमंत मुलासोबतच …
Read More »पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. सिद्धेश सोबत एंगेज असलेल्या पूजाने कधी लग्न करणार हे गुपित ठेवले होते. मात्र आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केलेला आहे. मुंबईत एका खास ठिकाणी सिद्धेश आणि पूजा …
Read More »झी मराठीवर दाखल होणार दोन नवीन चेहरे.. स्टार प्रवाहला तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी सज्ज
स्टार प्रवाह वाहिनीचा टीआरपी कमी करण्यासाठी झी मराठी वाहिनीने आता कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. दोन्हीही वाहिन्या एका सरस एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. वाहिन्यांची ही चढाओढ पाहून प्रेक्षक आता आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. कारण झी मराठी वाहिनी असे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत जे हिंदी मालिका …
Read More »पारू मालिकेत भरत जाधव यांची डॅशिंग एन्ट्री.. प्रेक्षकांना बसला सुखद धक्का
झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून दोन नव्या मालिकांची एन्ट्री करण्यात आली. संध्याकाळी ७.३० वाजता पारू ही बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणि पण शिवा या मालिकेचे तांत्रिक कारणामुळे प्रसारण होऊ शकले नाही. त्यामुळे आज मंगळवारी शिवा मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान पारू या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा …
Read More »प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं संगीत वाद्यांचं विस्तृत दालन.. सेलिब्रिटींनीकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
कला विश्वात दाखल होण्यासाठी तुम्हाला कलेची पार्श्वभूमी असावी लागते असे म्हटले जाते. संगीत क्षेत्रात यायचे असेल तर तुम्हाला आईवडिलांचा वारसा मिळायला हवा. किंवा अभिनय क्षेत्रात यायचे असेल तर दोघांपैकी कोणालातरी त्याची आवड असणे आवश्यक असायला हवे असे म्हटले जाते. पण आता ज्याला ज्या क्षेत्राची ओढ आहे त्याने त्या क्षेत्रात आपले …
Read More »नवीन सुरुवात म्हणत.. सैराट फेम अभिनेत्याने सुरू केला व्यवसाय
कलाकार मंडळी आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर विसंबून न राहता व्यवसायाची वाट धरू लागले आहेत. कारण तुम्हाला एखाद्यावेळी या क्षेत्रात काम मिळते पण त्याबद्दल आयुष्यभराची शाश्वती देणे कठीण असते. त्याचमुळे मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवला तर भविष्याची चिंता देखील मिटवता येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाकडे …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची शिवा मालिकेत एन्ट्री.. साकारणार आशूच्या आईची भूमिका
येत्या १२ फेब्रुवारी पासून झी मराठी वाहिनीवर शिवा मालिका प्रसारित केली जाणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री पूर्वा फडके हिला त्याची नायिका …
Read More »शाळेच्या खिडकीतून एक देखणा तरुण रस्त्याने जाताना दिसायचा.. अशी आहे माधवी आणि रविंद्र महाजनी यांची लव्हस्टोरी
माधवी आणि रविंद्र महाजनी यांचा प्रेमविवाह झाला होता. पण रविंद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने आणि अर्धवट शिक्षण सोडून दिल्याने त्यांच्या लग्नाला माधवीच्या आईने विरोध दर्शवला होता. फक्त तो देखणा आहे आणि ह रा महाजनी यांचा मुलगा आहे, एवढीच जमेची बाजू ठरली होती. या दोघांचे प्रेम कसे जुळले याबद्दल आज …
Read More »