Breaking News
Home / मराठी तडका (page 10)

मराठी तडका

पायाला दुखापत झालेल्या बहिणीची अशी घेतीये काळजी.. क्रांतीने दाखवला लेकीचा समजूतदारपणा

kranti redkar daughters

क्रांती रेडकर ही कायम सोशल मीडियावर तिच्या मुलींचे मजामस्ती करणारे व्हिडीओ शेअर करत असते. झिया आणि झ्यादा ही त्यांची नावं. या नावाने क्रांती रेडकर हिने कपड्यांचा ब्रँड सुद्धा बाजारात आणलेला आहे. छबिल आणि गोदो ही तिच्या जुळ्या मुलींची टोपण नावं आहेत. काही दिवसांपूर्वीच क्रांतीची मुलगी झीयाच्या पायाला दुखापत झाली होती. …

Read More »

अभिनेत्रीच्या हातावर सजली मेहेंदी.. साखरपुड्याची झाली जोरदार तयारी

meera joshi engagement

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच नात्याच्या बंधनात अडकणार आहे. कालच या अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याची तारीख जाहीर करताच अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता. ही अभिनेत्री आहे मीरा जोशी. मीरा जोशी ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत अभिनेत्री तसेच नृत्यांगना म्हणून कार्यरत आहे. डान्सच्या अनेक रिऍलिटी शो मध्ये मीराने सहभाग दर्शवला होता. …

Read More »

हास्यजत्रेच्या अभिनेत्रीने वाढदिवसाला खरेदी केली महागडी गाडी.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

priyadarshini hasyajatra

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वरील कार्यक्रम गेली पाच वर्षे प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या पाच वर्षात महाराष्ट्रातील हास्यजत्रेच्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. काही दिवसांपूर्वीच या शोने एक ब्रेक घेतला होता. ब्रेकमध्ये पहिल्यांदाच कलाकारांनी परदेशात जाऊन लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाली परब, गौरव …

Read More »

मी अभिला डेट करत होते तेव्हा मी त्यांना खूप मॉडर्न वाटले.. सीमा देव यांच्या निधनानंतर सून भावुक

smita deo ramesh seema deo

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली. सीमा देव आणि रमेश देव यांच्यासारखे कलाकार मराठी सृष्टीला लाभले हे मराठी रसिक प्रेक्षकांचं मोठं भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबात आता एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सासूच्या निधनाने …

Read More »

मराठी सृष्टीतला आणखी एक तारा निखळला.. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने कलासृष्टीवर शोककळा

actor milind safai

कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली होती. तर आज पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी समोर आलेली पाहायला मिळते आहे. मिलिंद सफई हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा …

Read More »

आनंदाची बातमी.. जुई गडकरी ठरली ब्रँड अँबेसिडर

jui gadkari mangalagaur

ब्रँड अँबेसिडर ज्याला आपण कॉर्पोरेट अँबेसिडर किंवा त्या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करणारा प्रसिद्ध चेहरा म्हणूनही ओळखला जाते. कंपनीची उत्पादने किंवा सेवा यांचे सार्वजनिकरित्या प्रतिनिधित्व करून ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्याची जबाबदारी या ब्रँड अँबेसिडरवर असते. मराठी सृष्टीत खूप कमी चेहरे आहेत ज्यांनी हे पद भूषवले आहे. त्यात आता अभिनेत्री जुई गडकरी हिचीही भर …

Read More »

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. ट्विस्टमुळे मोनिकाचा भूतकाळ उलगडणार

tujhech mi geet gaat aahe

स्टार प्रवाह या वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मोनिकाचा मित्र शुभंकर ठाकूर याची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाच्या जवळचा असला तरी तोच पिहुचा बाप आहे का याचा मालिकेत लवकरच …

Read More »

हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र.. केदार शिंदेने व्यक्त केली खंत

kedar shinde baipan bhaari deva movie

मराठी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांच्या जोडीला आता हिंदी चित्रपटांचेही प्रमोशन केले जाते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नुकतेच सय्यमी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. घुमर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडळी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी अशा शोला हजेरी लावतात. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही अभिनेत्री …

Read More »

देवीच्या नावावर वाट्टेल ते खपवता.. मालिकेच्या आणखी एका ट्विस्टवर भडकले प्रेक्षक

girija prabhu sukh mhanje nakki kay asta

महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जयदीप आणि गौरीच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. एवढे दिवस होऊनही जयदीप आणि गौरीच्या …

Read More »

महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम अरुण कदम झाले आजोबा.. नातवाच्या स्वागताची जोरदार तयारी

arun kadam grandfather

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दादूस म्हणजेच अभिनेते अरुण कदम आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांची लेक सुकन्याला पुत्ररत्न झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सुकन्याने मॅटर्निटी फोटो शूट केले होते. त्यावेळी सुकन्याचा ट्रॅडिशनल लूक पाहून सगळ्यांनी तिचं मोठं कौतुक केलं होतं. हे फोटोशूट करताना अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारी साडी नेसली होती तर …

Read More »