सचिन पिळगावकर अभिनित आणि दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या वडिलांनी केलेला विचित्र नवस फेडण्यासाठी नायक नायिकेला काय कसरत करावी लागली होती, हे या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दाखवुन दिले होते. त्यांना साथ मिळाली ती अशोक सराफ, मधुराणी प्रभुळकर, किशोरी …
Read More »देवमाणूस फेम डिंपलने दिली प्रेमाची जाहीर कबुली.. खास फोटोंनी वेधलं लक्ष
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसला. डॉ अजितकुमार देव हे त्याने साकारलेले विरोधी पात्र प्रथमच …
Read More »ठाण्यातील या ठिकाणी पार पडलं शिवानी अजिंक्यचं लग्न.. डेस्टिनेशन वेडिंग पाहून होतंय कौतुक
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा आज १ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला सुहास जोशी, सायली संजीव, हेमंत ढोमे या कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवानी आणि अजिंक्य हे २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांचे लग्न कधी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून …
Read More »थाटात पार पडलं ऋता आणि अभिषेकचं लग्न.. सौरभ गोखलेने पत्नीसह लावली हजेरी
मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काल ३१ जानेवारी रोजी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. याच दिवशी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋता काळे आणि अभिषेक लोकनर यांचाही मोठया थाटात लग्नसोहळा पार पडला. ऋता काळे ही झी मराठीवरील तुला शिकवीन …
Read More »तेजस्विनी पंडितचं नव्या व्यवसायात पदार्पण.. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा
अभिनयाच्या जोडीला आता कलाकारांनी व्यवसायाची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध कलाकार हॉटेल व्यवसाय, दागिन्यांचा, साड्यांचा व्यवसाय करताना दिसत आहेत. प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, श्रेया बुगडे, अनघा अतुल या सेलिब्रिटींनी एका वेगळ्या व्यवसायाची वाट धरलेली पहायला मिळाली. पण आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असूनही तेजस्विनीने आणखी एका व्यवसायात पाऊल टाकलेले …
Read More »त्यांनी जर नाही ना ऐकलं तर मी सरळ त्यावर पाणी ओततो.. कलाकारांनी रंगदेवतेचा असा अपमान करू नये
मराठी सृष्टीत सगळ्या कलाकारांना सांभाळून घेण्याचे काम जयवंत वाडकर यांनी नेहमीच केलेले आहे. त्यामुळे त्यांना या इंडस्ट्रीत कार्यकर्ता अशी ओळख मिळाली आहे. कुठल्याही कार्यक्रमात जयवंत वाडकर हजेरी लावणार असतील तर कलाकार मंडळी निश्चिंत होऊन जातात. कॉलेजमध्ये असताना एकांकिकेसाठी पैसे मंजूर करून घेणे, घरून डबे आणून सहकलाकारांना जेवू घालणे. कुठे काही …
Read More »कार्पोरेट जगतात केदार शिंदेंचं नाव.. कला क्षेत्राच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा
२०२३ हे वर्ष दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी खूपच खास ठरलं. महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा असे दोन चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यापैकी बाईपण भारी देवा या चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचमुळे या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ९० कोटींहुन अधिक गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. केदार शिंदे यांच्या …
Read More »पुण्यात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा
कलाविश्वात बहुतेक कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. शुक्रवारी १२ जानेवारी रोजी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला. स्वरदा आणि सिध्दार्थचा हा साखरपुडा पुण्यामध्ये झाला. यावेळी मराठी सृष्टीतील काही मोजक्या कलाकारांना तिने आमंत्रण दिले होते. स्वरदाने ज्याच्याशी आयुष्यभराची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तो सिद्धार्थ आर्किटेक्ट …
Read More »३ इडियट्सच्या प्रीमियरला कोणीच माझ्यासोबत फोटो नाही काढले.. ओमीने सांगितला थक्क करणारा किस्सा
२००९ सालचा ३ इडियट्स या चित्रपटातून मराठमोळ्या ओमी वैद्यने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. लवकरच ओमी वैद्य अभिनित आणि दिग्दर्शित आईच्या गावात मराठीत बोल हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ओमीने स्वतः नायकाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे …
Read More »५ जूनला आम्ही लग्न ठरवलं १ जूनला घरी सांगितलं.. अशी आहे अंशुमन विचारे आणि पल्लवीची लव्हस्टोरी
अंशुमन विचारे हा एक विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवताना दिसला. महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या शोमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. खरं तर वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेल्या अंशुमनला अभिनयाची ओढ होती. नाटकातून काम करत असताना त्याला श्वास चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर अंशुमन संघर्ष, स्वराज्य, शिनमा, विठ्ठला शप्पथ चित्रपटातून …
Read More »