चित्रपट, मालिका तसेच नाटकातून काम करत असताना आपल्या सहकलाकारासोबत एक भावनिक नातं जोडलेलं पाहायला मिळतं. ही नाती आयुष्यभर जपण्याची जोपासण्याची कामं नेहमीच प्रत्ययास येतात. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी देखील सायली संजीव सोबत असंच एक नातं जोडलं आहे. आपली लेक म्हणून ते सायलीच्या बाजूने नेहमीच उभे असतात. नाटकातून काम …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल..
गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीतील बऱ्याचश्या कलाकारांना शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने काही महिन्यांपूर्वी छोटीशी सर्जरी करून घेतली होती. विश्रांतीनंतर ती पुन्हा मालिकेत रुजू झाली. मधुराणी पाठोपाठ याच मालिकेची अभिनेत्री रुपाली भोसले हिच्यावर देखील शास्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यानंतर चला …
Read More »मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री झाली विवाहबद्ध..
मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याला उधाण आलेले पहायला मिळाले आहे. जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाचा सोहळा खूप गाजला तिथे आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील लग्नाचा घाट घातला. मालिका सृष्टीतील या कलाकारांची लग्न सेलिब्रिटींनी देखील अटेंड केलेली पाहायला मिळाली. यांच्याच जोडीला ती परत आलीये मालिकेतील …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील रेवती आहे या प्रसिद्ध कलाकाराची मुलगी
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच अपेक्षित घडामोडी घडताना दिसणार आहेत. मालिकेत अनुष्का हीच नेहा आहे आणि तिला आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवणीत याव्यात म्हणून यश आणि समीर प्रयत्न करत आहेत. नुकतेच हे दोघेही वेश बदलून अनुष्काच्या घरी गेले होते. अनुष्काने चौधरी कुटुंबाबद्दल आणि नेहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेहा आपल्यासारखीच …
Read More »मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता नुकताच झाला विवाहबद्ध.. सुव्रत जोशीच्या बहिणीसोबत थाटला संसार
आज सगळीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्न सोहळ्याची बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे एक्सक्लुजिव्ह फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. मात्र या धामधुमीत आणखी एक प्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात अडकल्याचे समोर येत आहे. हा अभिनेता आहे माझा होशील ना मालिकेतील …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुसऱ्या हॉटेलचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन..
अभिनयाच्या जोडीला स्वतःचा व्यवसाय देखील असावा असे अनेक कलाकारांना वाटते. बहुतेक कलाकारांनी कपड्यांचा ब्रँड सुरू केलेला पाहायला मिळतो. तर काही कलाकारांनी हॉटेल व्यवसायाकडे आपली पाऊलं वळवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जोडली गेलेली पाहायला मिळाली आहे. सिया पाटील हिने एक दोन नव्हे तर चक्क …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न
सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीतही अनेक कलाकार मंडळी लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहेत. अहाचं लग्न म्हणून मराठी सृष्टीत लोकप्रिय जोडी ठरलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला तर नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी …
Read More »७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत
टाईमपास, टाईमपास ३, टकाटक, डार्लिंग अशा चित्रपटातून मराठी सृष्टीला प्रथमेश सारखा एक नवीन नायकाचा चेहरा मिळाला. खरं तर चित्रपटाचा हिरो म्हणून प्रथमेशला ट्रोलही करण्यात आलं, ‘हा काय हिरो आहे का?’. अशा स्वरूपाच्या टीका करण्यात येऊ लागल्या मात्र आपण हिरो म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा चांगले चित्रपट निवडून काम करावं ही त्याची प्रामाणिक …
Read More »प्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर
मराठी सृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ लागलेली पहायला मिळते. आता या यादीत विराजस कुलकर्णी सारख्या नवख्या दिग्दर्शकाने भयपट बनवून एक वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य देशात तर भयपटांना अनन्य साधारण महत्व दिले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील थरकाप उडवणारे अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तुलनेने मराठी …
Read More »बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..
घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. त्यामुळे कथानक रंजक होण्यास मदत मिळते असेच काहीसे मराठी बिग बॉसच्या घरात देखील घडलेले आहे. मराठी बिग बॉसचा शो हा अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि विकास सावंत यांच्यामुळे चर्चेत राहिला. अर्थात अपूर्वाचा आरडाओरडा, अमृता धोंगडेचे रडणे प्रेक्षकांना नकोसे वाटल्याने शो कडे अनेकांनी …
Read More »