मानसी नाईक हिने सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटो हटवले तेव्हा ती प्रदीप खरेरा सोबत घटस्फोट घेणार अशी चर्चा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरील पोस्टवरून आपल्या आयुष्यात बरंच काही घडतंय हे ती व्यक्त करताना दिसत होती. मात्र घटस्फोटाच्या चर्चेबाबत नुकतंच मानसीने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत मानसीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, …
Read More »लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू नका.. प्रेक्षकाच्या सडेतोड भूमिकेवर प्राजक्ताची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून टिकलीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगवल्या जाऊ लागल्या. एका महिला वार्ताहराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले होते. त्यावरून महिला वार्ताहराने व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु कपाळावर कुंकू,टिकली लावली तर अनेक चांगले परिणाम शरीरावर घडत असतात असाही मुद्दा …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार अभिनेत्रीची झी वाहिनीवर एन्ट्री.. आणखी एक नवी मालिका
झी मराठी वाहिनीची मालिका म्हटले की सर्वच कलाकार या वाहिनीवर काम करण्यास उत्सुक असतात. कारण बऱ्याचशा कलाकारांना झी वाहिनीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच कलाकारांचे झी वाहिनीशी नाते तेवढेच घट्ट असलेले पाहायला मिळते. या वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात आता आणखी एका …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील दुर्गा अत्याची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दुर्गा आत्याची एन्ट्री झाली आहे. दुर्गा आत्याच्या येण्यामुळे मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे. अल्लड अप्पू दुर्गा आत्याला पुन्हा तिच्या घरी पाठवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. मात्र अप्पूची ही खेळी दुर्गा आत्या तिच्यावरच पालटते. आता तर दुर्गा आत्याने तिच्या सगुणाची काळजी घेण्याचे चॅलेंज अप्पूला दिलं …
Read More »विराजस शिवानीची व्यवसाय क्षेत्रात उडी.. मृणाल कुलकर्णीने केलं दोघांचंही कौतुक
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस …
Read More »बिग बॉस फेम रूचिरा जाधवने अखेर मौन सोडलं
बिग बॉस मराठी ४ शोमधून बाहेर पडल्यानंतर रूचिरा जाधव हिने बॉयफ्रेंड रोहित शिंदे याला अनफॉलो केल्याची बातमी पसरली होती. यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी रूचिराने रोहितचा विषय संपला असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित शिंदे आणि रूचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील सीमा आज्जीची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेत आता लवकरच एक नवा ट्विस्ट येणार आहे. मल्हार आणि मोनिका पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत. मोनिकाच्या पूर्वायुष्यातील एक व्यक्ती व्यत्यय आणताना दिसणार आहे, त्यामुळे मोनिका खूपच घाबरली आहे. तर इकडे वैदेहीला मोक्ष …
Read More »ऑस्ट्रेलियात जाऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने मिळवली शिक्षिकेची पदवी
काही मोजक्या मालिका साकारून प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. मन उधाण वाऱ्याचे या लोकप्रिय मालिकेत नेहा प्रमुख भूमिकेत झळकली होती. मालिकेत तिने गौरीची भूमिका गाजवली होती. कश्यप परुळेकर आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. अजूनही चांद रात आहे ही आणखी एक मालिका तिने अभिनित …
Read More »‘तो की ती’.. सहनायिकेसोबत विवाहबद्ध झालेला अभिनेता लवकरच होणार बाबा
पिंकीचा विजय असो या मालिकेत प्रमुख भूमिकेतील अभिनेता विजय आंदळकर तगड्या अभिनयाने घराघरात पोहचत आहे. झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु या मालिकेत काम करत असताना सहनायिका म्हणजेच अभिनेत्री रुपाली झनकर हिच्यासोबत त्याचे प्रेम जुळले. मालिका एक्झिट घेताच दोघांनी साखरपुडा करून अनेकांना धक्काच दिला होता. कारण २०१७ साली विजय आंदळकर …
Read More »अनेक कलाकारांना घडवणारी अभिनेत्री.. आज आहे अंथरुणाला खिळून
असे खूप कमी कलाकार मंडळी आहेत जे स्वतःच्या प्रसिद्धीशिवाय दुसऱ्याला प्रसिद्धी कशी मिळेल याकडे लक्ष्य देतात. ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि पेशाने शिक्षिका असलेल्या विद्या पटवर्धन या त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. कलाकार घडवण्यावर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या विद्या पटवर्धन गेल्या काही वर्षांपासून आजारामुळे एका जागेवर खिळून बसून आहेत. विद्या …
Read More »