Breaking News
Home / जरा हटके (page 55)

जरा हटके

अरुण कदम यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा…

arun kadam with daughter sukanya and wife

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हस्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अरुण कदम यांची एकुलती एक कन्या सुकन्या कदम हिचा साखरपुडा सागर पोवळे याच्यासोबत संपन्न झाला आहे. सुकन्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. थाटात पार …

Read More »

महाराष्ट्रातील असे एक गाव जिथे केली जाते दैत्याची पूजा.. हनुमानाचे नाव उच्चारले तर येतो वाईट अनुभव

hanuman not getting worshiped

देवी देवतांची अनेक मंदिरे आहेत. केवळ मंदिरातच नव्हे तर घरोघरी त्यांच्या मुर्तीची, फोटोंची पूजाअर्चा केली जाते. परंतु हो महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे दैत्याची देखील पूजा केली जाते. पुराणात देवी, देव, दैत्य यांचे अनेक दाखले पाहायला मिळतील त्यात दैत्य हे क्रूर मानले गेले. अर्थात यामागे काही अभ्यासकांचे संशोधनही प्रसिद्ध …

Read More »

झी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण

mayra waykul

लवकरच झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला एकापाठोपाठ एक अशा तीन नव्या मालिका घेऊन येत आहे. वाघोबा प्रोडक्शन निर्मित “मन झालं बाजींद” या नव्या मालिकेसोबतच “ती परत आलीये” आणि “माझी तुझी रेशीमगाठ” या तीन नव्या दमाच्या मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्याच चर्चा रंगल्या …

Read More »

दे धक्का चित्रपटातली “सायली” पहा आता दिसते किती सुंदर ..

gauri vaidya latest photos

मकरंद अनासपुरे आणि मेधा मांजरेकर यांची प्रमुख भूमिका असलेला “दे धक्का” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता २००८ साली. त्यातील “उगवली शुक्राची चांदणी…” हे गाणं देखील खूपच लोकप्रिय झालं होतं हे गाणं बालकलाकार “गौरी वैद्य” हिच्यावर चित्रित झालं होतं. गौरीने दे धक्का चित्रपटात मकरंदच्या मुलीची म्हणजेच सायलीची भूमिका साकारली होती. तर …

Read More »

​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…

tip tip barsa pani ravina akshay and ranveer singh

बॉलिवूड क्षेत्रात कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील कहाणी कधीच लपून राहत नाही. कलाकार जेव्हा पडद्यावर झळकतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात ठसला जातो. त्याची सर्वत्र ओळख वाढत जाते. पण या पडद्यावर येण्यासाठी काही कला​​कार खूप हाल अपेष्टा सोसतात. दिवसरात्र मेहनत घेतात, पण कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याचा त्यांना …

Read More »

“मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचंय”.. तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

tejashri pradhan and ashutosh with director agabai sasubai

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अगंबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेले शुभ्राचे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एकत्रित काम करत होते त्यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यावरून त्यांना नेहमीच चाहत्यांकडून लग्न करण्याचा …

Read More »

दीपक देऊळकर यांची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री… मुलगीही आहे खूपच सुंदर

ishwari deulkar deepak and nishigandha wad

दीपक देऊळकर हे मराठी मालिका, चित्रपट नाट्य अभिनेते म्हणून ओळखले जातात. श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली बलरामची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. खरं तर अभिनयापेक्षा क्रिकेट खेळाचे वेड त्यांना जास्त होते. मुंबईत अंडर १९ संघात ते फिरकी गोलंदाज म्हणून कार्यरत होते. परंतु खेळ खेळत असताना त्यांच्या हाताला गंभीर …

Read More »

लग्नाला हजारवेळा नकार मिळवलेली लतिका खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड आणि हॉट, फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

akshaya naik latika jahagirdar

मित्रहो, कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात कधीच नसतो, त्याच्या आवडीनिवडी, सवयी या बऱ्यापैकी विरुद्ध असतात. पण अभिनयाचा पडदा प्रत्येक कलाकाराला भूमिकेनुसार दाखवतो त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या पडद्यावरील लुक ची सवय होऊन जाते. झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. प्रेक्षक खूप आवडीने आणि मनापासून या मालिका पाहतात. …

Read More »

बिर्थडे स्पेशल – ही अभिनेत्री आहे निवेदिता सराफ यांची सख्खी बहीण.. ९९% लोकांना माहीत नाही

meenal paranjpe birthday special nivedita saraf

४ जून रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस त्यांच्या पाठोपाठ आज ६ जून रोजी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा वाढदिवस आहे. निवेदिता सराफ यांच्या आजच्या वाढदिवसादिनी त्यांच्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… निवेदिता जोशी सराफ या बालपणापासूनच नाटकांतून आणि चित्रपटातून कासम करत असत. अभिनयाचा वारसा त्यांना …

Read More »

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?

sonalika joshi tarak mehta ka oolta chashma

२००८ सालापासून आजपर्यंत “तारक मेहता का उल्टा चश्मा” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. विनोदी मालिका आणि नेहमीच वेगळा विषय हाताळणाऱ्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आज या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीने बालपणीचा आपला एक फोटो शेअर केला आहे. तर …

Read More »