Breaking News
Home / Sanket Patil (page 73)

Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

सनफ्लॉवरः सुनील ग्रोव्हरच्या थरारक वेब सीरिजमधील फर्स्ट लूक

sunflower web series sunil grover

झी५ ने नुकताच अद्वितीय खून रहस्य आणि हास्य असलेली वेब मालिका ११ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये सुनील ग्रोव्हर हा मुख्य भूमिकेत असून सनवीर फ्लॉवर सोसायटीत इंस्पेक्टर दिगेंद्र, इंस्पेक्टर तांबे, गिरीश कुलकर्णी, आशिष विद्यार्थी दिलीप अय्यर, मुकुल यांची भूमिका आहे. श्री. अहुजा म्हणून चड्डा, त्यांची पत्नी …

Read More »

केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…

kedar bela shinde marriage

श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक नाटक आणि मालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळाले. केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर …

Read More »

कोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून? फोटो होताहेत व्हायरल

aishwarya narkar

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या बहुरंगी अभिनययाचेही रसिकांनी भरभरून कौतुक केलेआहे, सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या …

Read More »

लोकप्रिय मालिकांचे गोव्यामधील शूटिंग झाले बंद, जाणून घ्या कारण

tv serials coming soon

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध लावल्यामुळे सर्वच मालिकांचे शूटिंग थांबवले गेले होते. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी सुरुवातीला रिपीट टेलिकास्ट करण्यावर अधिक भर दिलेला पाहायला मिळाला होता. मात्र यावर तोडगा काढून मालिकेच्या आयोजकांनी चित्रीकरण स्थळ महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. साधारण मागील दोन आठवड्यांपासून हिंदी मालिकांसह अनेक मराठी …

Read More »

अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने विवाहबद्ध झाले

Ruchita Jadhav Anand Mane Wedding

मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री “रुचिता जाधव” आणि “आनंद माने” ३ मे २०२१ रोजी विवाहबद्ध झाले आहेत. पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसवर त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला असून सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी लग्नाला आमंत्रित केले होते. रुचिताने लव्ह लग्न लोचा, माणूस एक माती, मनातल्या उन्हात, भुताचा हनिमून यासारख्या मालिका …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्झिट?…

aai kuthe kay karte

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत लवकरच अभि आणि अनघाचा साखरपुडा पार पडणार आहे त्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून या सोहळ्यात ईशा, गौरी, यश यांच्यासह अभि आणि अनघाही वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरताना दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो …

Read More »

सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास

sahi re sahi

दिग्दर्शक लेखक केदार शिंदे, रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची जोडी यांनी सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा  हाऊसफुल प्रवास पूर्ण केला आहे. रंगभूमीवर करा किंवा Camera समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला …

Read More »

प्रशांत दामले Prashant Damle Biography

Prashant Damle Biography

चित्रपट आणि नाटक या दोहोंमध्ये अभिनयाच्या जोरावर आपले प्रभुत्व गाजवणारा विनोदी कलाकार प्रशांत दामले यांच्याविषयी संपूर्ण माहिती.

Read More »