अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.आपल्या कारकीर्दित त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात आपले नशिब अजमावताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी त्या प्रसार माध्यमातून लोकांसमोर येत राहिल्या होत्या. नगर जिल्ह्यातील …
Read More »बिर्थडे स्पेशल – अभिनेत्री पल्लवी वैद्य हिच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी…
आज २६ मे रोजी अभिनेत्री “पल्लवी” वैद्य हिचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात… अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुतळा मातोश्रींची भूमिका सजग केली होती. प्रत्यक्षात पुतळा मातोश्री अशाच असाव्यात हे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना जाणवून दिले होते. पल्लवी वैद्य या पूर्वाश्रमीच्या ‘पल्लवी भावे’. प्रसिद्ध …
Read More »माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी
झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना मालिका प्रसारित होत आहे. मालिकेतील बंधू मामांचा आणि गुल्लू मामींचा संसार सुरळीत चालावा म्हणून सई आणि आदित्यची धडपड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दादा मामाचा बंधू मामाने केलेल्या लग्नाला विरोध असल्याने गुल्लूला घरात घेण्यासाठी मालिकेत हा सर्व आटापिटा सुरू झाला आहे. येत्या काही भागात तो …
Read More »“घोss नाही आणि ळाss नाही”.. मराठी सृष्टीतला आगळा वेगळा कलाकार
अशी ही बनवाबनवी चित्रपटातला घोटाळा शब्द उच्चारतानाचा ‘घोss पण नाही ळाss पण नाही’.. हा डायलॉग आठवतो?. मी व्हीssनस कंपनीतून आलोय असे म्हणत हा अडखळत बोलणारा कलाकार सचिनला व्हीनस म्युजिक कंपनीत गाणं गाण्यासाठी साइन करायला येतो तेव्हाचा त्याचा हा डायलॉग. खरं तर आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे हा कलाकार प्रेक्षकांना हसायला भाग …
Read More »अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे …
Read More »बिर्थडे स्पेशल: मुक्ता बर्वे- अभ्यासू आणि स्वतंत्र विचारांची मराठी नायिका
वैचारिक पातळीची उंची गाठता येते ती सभोवतालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणामुळे . अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याही आयुष्यात अशाच व्यक्तिमत्वाची साथ मिळत गेली आणि त्याचा परिणाम तिच्या प्रत्येक कलाकृतीतून निदर्शनास आला. आज १७ मे रोजी मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… पुण्यातील चिंचवड परिसरात मुक्ताचा …
Read More »मृणाल कुलकर्णी यांना विराजससाठी हवी अशी बायको…
‘माझा होशील ना’ मालिकेतील आदित्य हा प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. या दोघांनी एकत्रितपणे ‘रमा माधव’ चित्रपटाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले होते तर विराजसने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा मीडियाशी बोलून …
Read More »‘चवळीची शेंग’ ही नटीची व्याख्या बदलणारी अभिनेत्री…
झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिन्ही पर्वात शेवंताचे पात्र कायम राहिले. याच भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. खरं तर पहिल्या पर्वात शेवंता होती मात्र ती कशी होती याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती तर मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंता आणि अण्णा नाईक यांचीच चर्चा सगळीकडे …
Read More »मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …
मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पीएसआय अधिकारी बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी जाधव”. लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेड कसे लागले ते जाणून घेऊयात… पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे …
Read More »चिरतरुण अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा झाला..
७ मे १९७२ हा अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जन्मदिवस. काल त्यांचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. वयाच्या पन्नाशीतही त्यांचे रूप आजही तितकेच चिरःतरुण दिसते हे विशेष. मराठी सृष्टी सोबतच हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या गुणी नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… अश्विनी भावे यांचे वडील शरद भावे हे प्राध्यापक …
Read More »