४ जून रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस त्यांच्या पाठोपाठ आज ६ जून रोजी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा वाढदिवस आहे. निवेदिता सराफ यांच्या आजच्या वाढदिवसादिनी त्यांच्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… निवेदिता जोशी सराफ या बालपणापासूनच नाटकांतून आणि चित्रपटातून कासम करत असत. अभिनयाचा वारसा त्यांना …
Read More »तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?
२००८ सालापासून आजपर्यंत “तारक मेहता का उल्टा चश्मा” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. विनोदी मालिका आणि नेहमीच वेगळा विषय हाताळणाऱ्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आज या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीने बालपणीचा आपला एक फोटो शेअर केला आहे. तर …
Read More »बॉलिवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात…चाहत्यांना दिला सुखद धक्का
बॉलिवूड अभिनेत्री “यामी गौतम” हिने नुकतेच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावरून ती लग्नबांधनात अडकली आल्याचे समोर येत आहे. तिच्या या बातमीने चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामी गौतम हिने उरी चित्रपटाचा दिग्दर्शक “आदित्य धर” याच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. असे म्हटले जाते की उरी चित्रपटात काम …
Read More »या कारणामुळे अशोक सराफ यांनी निवेदितासोबत मंदिरात जाऊन केले होते लग्न..
आज ४ जून जेष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा ७४ वा वाढदिवस. आज या वाढदिवसानिमित्त अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्या लग्नाचा आगळा वेगळा किस्सा जाणून घेऊयात…अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर …
Read More »अनेक वर्षानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याचे झाले आगमन… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी …
Read More »“मी ही पोस्ट आधी वाचली असती तर नाना आज…” वडिलांच्या निधनावर अभिनेत्रीने डॉक्टरवर लावले आरोप…
अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून वाई परिसरात त्यांचे चांगले नाव होते. ज्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते त्या हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारावर अनेकांनी आक्षेप नोंदवला तर काहींनी या प्रकरणामुळे हॉस्पिटलची तोडफोड केली. मात्र आज अश्विनी महांगडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट वाचली …
Read More »बबिता आणि जेठालाल मध्ये वाद.. घरातून काढले बाहेर, झालेला प्रकार ऐकून थक्क व्हाल….
बॉलिवूडमध्ये चित्रपट काही वेळ चालून नंतर त्याचा विसर पडतो पण हिंदी मालिका क्षेत्रामध्ये अस काही होत नाही या मालिका दिवसेंदिवस नवनवीन विषय घेऊन येत प्रेक्षकांनच्या मनात घर करून राहतात. सध्या टीव्ही चॅनेलवर अशी एक धारवाईक मालिका आहे ज्याची विनोदशैली तुम्हाला थक्क करून सोडेल, टिव्ही वर सर्वाधिक काळ आपला अधिराज्य गाजवणारी …
Read More »मासुम चित्रपटातला हा बालकलाकार आता दिसतो एकदम हँडसम…
महेश कोठारे यांचा माझा छकुला या मराठी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी याच चित्रपटाचा सिकवल असलेला मासुम हा हिंदी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. माझा छकुला या चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा आदिनाथ कोठारेला लॉंच केलेले पाहायला मिळाले. आदिनाथने साकारलेला छकुला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या यशानंतर त्यांनी मासुम चित्रपट बनवायचे ठरवले १९९६ साली …
Read More »राजश्री मधून बोलतोय! लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल..
“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा.. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या …
Read More »चारही मुली जन्मल्या म्हणून नाराजी होती पण आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य…
चारही मुली जन्मल्या म्हणून नाराज झाली होती बॉलिवूड मधील ही सुप्रसिद्ध जोडी, आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य, नाव ऐकून थक्क व्हाल… आपल्याकडे एक अशी म्हण म्हंटली जाते ती खूपच प्रचलित आहे आणि ती म्हणजे, “पहिली बेटी धनाची पेटी”. पण, अजूनही आपल्याला आपल्या आजूबाजला खूप मोठ्या प्रमाणात आशे लोक …
Read More »