Breaking News
Home / Priyanka Joshi (page 8)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

मी त्याच्यासोबत दोनच.. संजय जाधव सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर तेजस्विनीने सोडलं मौन

tejaswini pandit sanjay jadhav

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने ​टोल संदर्भात सरकारच्या विरोधात​ एक ट्विट केले होते. तेव्हा तिच्या ट्विटरवरची ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. यानंतर तेजस्विनी पंडितने सरकार विरोधात बिनधास्तपणे मत मांडल्याने राज ठाकरे यांनी तिचे फोन करून कौतुक केले. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवे हे तिचे स्पष्ट मत आहे. …

Read More »

अभिनेत्रीच्या पुण्यातील हॉटेलमध्ये सेलिब्रिटींची हजेरी.. थाटात पार पडला शुभारंभ

anaghaa atul vadani kaval

रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल हिने नुकतेच पुण्यात स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. अनघा अतुल ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुल भगरे यांची मुलगी आहे. रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनघाने तिच्या हॉटेल व्यवसायात उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अनघाच्या या हॉटेलचा शुभारंभ …

Read More »

ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छिते.. जुई गडकरीचे चाहत्यांना आवाहन

beautiful actress jui gadkari

ठरलं तर मग या मालिकेमुळेच जुई गडकरी आता महाराष्ट्राची लाडकी नायिका बनली आहे. अभिनयाच्या जोडीला जुई सामाजिक बांधिलकी देखील जपताना दिसत असते. दरवर्षीची तिची दिवाळीची सुरुवात आश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत होत असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या दिवसाचा आनंद वर्षभर मला ऊर्जा देतो असे ती सांगते. गेली १९ वर्षे ती अशाच पद्धतीने …

Read More »

चेहरा आणि डोळ्यांना सूज तरीही.. अभिनेत्याची कामाप्रति निष्ठा पाहून होतंय कौतुक

atul todankar eka lagnachi pudhchi gosht

प्रसंग कुठलाही असो कलाकाराला त्याची कामाप्रति असलेली निष्ठा दाखवावीच लागते. अगदी प्रशांत दामले यांचे नाटकाचे दौरे असतानाही त्यांना वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून लगेचच प्रयोगाला जावे लागले होते. आपल्यामुळे समोरच्याचा खोळंबा होऊन नये तसेच प्रेक्षक नाराज होऊ नयेत हीच त्यामागची एक इच्छा होती. त्या घटनेनंतर प्रशांत दामले काळजावर दगड ठेवून शो मस्ट …

Read More »

प्रसाद ओक अमृताचा नवीन चित्रपट.. पठ्ठे बापुरवांसोबत असलेली पवळा नेमकी आहे तरी कोण?

amruta khanvilkar pavla

चंद्रमुखी चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शन करत असलेला शाहीर पठ्ठे बापूराव हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर चित्रपटाचे आणखी एक पोस्टर लॉन्च करण्यात आले. यात अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे जाहीर झाले. चंद्रमुखी चित्रपटात आपल्यासोबत आदीनाथ कोठारे ऐवजी प्रसाद ओक असावा अशी इच्छा …

Read More »

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील पद्मा आजी आहे खूपच खास.. या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आहेत पत्नी

rajani welankar pradeep welankar

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका अधिक रंजक होत आहे. नुकतेच इंद्राणीने पद्माकर राज्याध्यक्ष यांना दरीत लोटून दिले. इंद्राणी ज्या कारणासाठी राज्याध्यक्ष कुटुंबात आली होती ते काम तिने केले आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवले आणि याचाच बदला …

Read More »

गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय तेवढा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोहमने घेतली फिरकी

suchitra bandekar birthday special

प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस साजरा झाला. सुचित्रा बांदेकर या शाळेत असल्यापासूनच नाटकातून काम करत असत. पुढे त्यांनी मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यानंतर त्या हिंदी मालिका सृष्टीकडे वळल्या. आदेश बांदेकर या इंडस्ट्रीत नाव मिळवण्यागोदरच सुचित्रा बांदेकर यांचे या इंडस्ट्रीत नाव होते. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या प्रवासात …

Read More »

रिमाने माझ्याकडे ती गोष्ट मागितली.. तीने मागितलेली गोष्ट आजही न केल्याची मला खंत

reema lagoo suhasini joshi

बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू यांच्याकडे पाहिले जाते. रिमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आईच्या भूमिका विशेष करून गाजवल्या होत्या. दुर्दैवाने रिमा लागू यांचे २०१७ मध्ये हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मराठी इंडस्ट्रीतील सुहास जोशी यांच्याशी रिमा लागू यांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती. सुहास जोशी यांनी एका मुलाखतीत रिमा …

Read More »

माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण

tharla tar mag serial good news

ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला …

Read More »

मी खूप नकार पचवलेत, रोज रात्री रडतच झोपते.. अभिनेत्रीने स्वतःमध्ये केला एवढा बदल

aartii solankii

अभिनयाने प्रेक्षकांना रडवण सोपं असतं पण विनोदी अभिनयाने हसवणं तेवढंच कठीण काम आहे. मराठी सृष्टीत खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी विनोदी अभिनेत्रीचा ठसा उमटवला आहे. यामध्ये आरती सोळंकी हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आरती सोळंकी तिच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेले काही वर्षे ती या क्षेत्रापासून थोडीशी …

Read More »