सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका …
Read More »मराठी भाषेतील सर्वात वेगवान ट्रेलर.. अवघ्या १६ तासांत मिळाले लाखोंचे व्ह्यूव्ज
दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कलाकार मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. …
Read More »तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं?.. अवधुतच्या प्रश्नावर समीर वानखेडेचे उत्तर
समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये आता राजकारण्यां व्यतीरिक्त मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात येत आहे. पुढच्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अवधूत बोलतं करणार आहे. या आठवड्यातील समीर वानखेडे यांची दमदार मुलाखत खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेली पाहायला मिळाली. आपल्या …
Read More »मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवासाचा अनुभव पाहून अभिनेत्रीचा संताप.. सेलिब्रिटींच्याही संतप्त प्रतिक्रिया
अभिनेत्री ऋजुता देशमुख यांना प्रवासादरम्यान एक विचित्र अनुभव आला आहे. अर्थात हा अनुभव सर्वसामान्यांना तर रोजच अनुभवायला मिळतो. टोल नाक्यावर जास्तीचा टोल आकारल्यामुळे ऋजुताने हे बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण एकाच रस्त्याने जात असताना केवळ काही वेळासाठी तुम्ही थांबले असाल तर तुम्हाला दोन वेळा टोल आकारला …
Read More »ठरलं तर मग मालिकेत मोठा बदल.. साक्षीच्या भूमिकेत दिसणार आता ही अभिनेत्री
महाराष्ट्राची नंबर एकचि मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना दिसली आहे. डे वन पासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर कलाकारांचे नेहमीच भरभरून कौतुक करत …
Read More »मराठी सृष्टीतील ही जोडी अतिशय साधेपणाने करणार लग्न.. नुकताच केला खुलासा
मराठी मालिका अभिनेत्री ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. या दोघांची पहिली भेट झाली ती चला हवा येऊ द्याच्या मंचावर. ईशाने यादरम्यान झी मराठीच्या दोन मालिका केल्या. जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या दोन्ही मालिकेतून ती नायकाच्या दुसऱ्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसली. तर ऋषी सक्सेना हा …
Read More »वाढदिवसाच्या दिवशी रसिकाने स्वताला गिफ्ट केली मर्सिडीज.. महागडी गाडी खरेदी करणारी ठरली पहिली मराठी अभिनेत्री
काल ३ ऑगस्ट रोजी अभिनेत्री रसिका सुनील हिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. रसिका सुनील प्रसिद्धीच्या झोतात आली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे. खरं तर या मालिकेत तिने शनयाचे विरिद्धी पात्र साकारले होते, मात्र तरीही हे विरोधी पात्र प्रेक्षकांना विशेष भावले होते. रसिकाने मराठी सृष्टीत येऊन पोश्टर गर्ल, बघतोस …
Read More »प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे निधन.. प्रसिद्ध रानकवी, निसर्गकवी, साहित्यकार
प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे आज सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले. नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव, ते ८१ वर्षांचे होते. ना धो महानोर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावली आणि …
Read More »सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या.. स्टुडिओमध्ये एकच खळबळ
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचे कर्जत येथे एनडी स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवल्याने अनकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई …
Read More »हिंदी मालिका सृष्टीतला मराठमोळा चेहरा.. एका घटनेमुळे होत्याचं नव्हतं झालं
हिंदी सृष्टीत अनेक मराठी कलाकार आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतात. सुलोचना लाटकर, ललिता पवार, निवेदिता सराफ ते अलीकडे सई रानडे, क्षिती जोग ही कलाकार मंडळी हिंदी सृष्टीचा एक ओळखीचा चेहरा बनली आहेत. अशातच हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून आजीच्या भूमिका गाजवणारा आणखी एक चेहरा म्हणजे सुनीता शिरोळे यांचा. १३ जानेवारी १९३६ …
Read More »