लग्नानंतर सुनेने सासरघरी पहिला पदार्थ गोडाधोडाचा करावा अशी एक प्रथा आहे. नवी सून कधी गोडाचा शिरा बनवते तर कधी शेवयांची खीर. पदार्थ कोणताही असो, सुनेच्या हाताने स्वयंपाकघरात गोडवा यावा आणि तिच्या हातच्या गोड पदार्थाने संसाराची सुरूवात व्हावी अशी यामागची भावना. भारतातील अनेक घरांमध्येही ही रीत अगदी उत्साहात साजरी केली जाते. …
Read More »हृताचा नवा चित्रपट.. दगडूसोबत दिसणार डॅशिंग भूमिकेत
फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेमुळे हृता दुर्गुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकांमधून हृताने आजवर सोज्वळ भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. मात्र आता ही साधी सुधी हृता डॅशिंग भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृताची मुख्य भूमिका असलेला टाईमपास ३ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘आपण …
Read More »योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत हा बालकलाकार साकारणार शंकर महाराजांची भूमिका..
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. या वाहिनीवरील तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने संध्याकाळी ७ वाजता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. येत्या ३० …
Read More »अग्गबाई सुनबाई मालिकेतील शुभ्राची नवी मालिका..
झी मराठी वाहिनीने अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिक्वल असलेली ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली होती. मात्र काही महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांनी नाकारलेले पाहायला मिळाले. मालिकेत एक नवखा चेहरा शुभ्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या शुभ्राची भूमिका साकारली होती अभिनेत्री उमा ऋषिकेश हिने. उमाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने शुभ्राची भूमिका …
Read More »मराठी सृष्टीतील दोन अभिनेत्रींची लगीनघाई.. हळदी, संगीतचे खास फोटो
मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील तब्बल दोन अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. नुकतेच हृता दुर्गुळे हिच्या लग्नाचा थाट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. हृताच्या पाठोपाठ आता मालिका सृष्टीतील आणखी दोन अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील कालिंदी म्हणजेच अभिनेत्री …
Read More »देवमाणूस मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी..
मराठी चित्रपट सृष्टीला जसे चांगले दिवस आले आहेत तसेच चांगले दिवस मालिका सृष्टीला देखील अनुभवायला मिळत आहेत. केवळ एक दोन मालिकेत काम करून ही कलाकार मंडळी आता महिन्याला चांगले मानधन मिळवून आपले आयुष्य सुखकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर …
Read More »हृताच्या मेहेंदी आणि हळदी सोहळ्याचे न पाहिलेले खास फोटो
कुठलाही गाजावाजा न करता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नायिका म्हणजेच हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या हृता मन उडू उडू झालं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील कलाकार पूर्णिमा तळवळकर, ऋतुराज …
Read More »हृता आणि प्रतीक यांचे थाटात पार पडले लग्न.. कलाकारांनी हजेरी लावून दिल्या शुभेच्छा
फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मोजक्याच मालिका साकारून हृता दुर्गुळेने आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केले आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून हृताने मान पटकावला आहे. तरुणांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांचा आज १८ मे २०२२ रोजी विवाह …
Read More »जय जय स्वामी समर्थ मालिका अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात.. नुकतेच केले प्रिवेडिंग फोटोशूट
कलर्स मराठीवरील स्वामीं महाराजांची महती सांगणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, विजया बाबर, पूजा रायबागी, नित्य पवार व नीता पेंडसे या कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाने ही मालिका गाजवली आहे. लवकरच …
Read More »धक्कादायक! तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतून या अभिनेत्याचा काढता पाय
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. असाच एक धक्का मालिकेच्या चाहत्यांना अस्वस्थ करून टाकणारा आहे. मालिकेतील तारक …
Read More »