Breaking News
Home / Priyanka Joshi (page 49)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

लागीरं झालं जी मालिकेतील जिजींच्या आठवणीत श्वेता भावुक.. नेसलेल्या या साडीचा सांगितला किस्सा

shweta shinde

झी मराठीवरील लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले होते. गावरान बाज असलेल्या या मालिकेतील जिजी चे पात्र विशेष लक्षवेधी ठरले होते. जिजीची भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांचे १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुःखद निधन झाले होते. कमल ठोके या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगलोरला त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांच्या …

Read More »

‘मी तोच शरद पोंक्षे आहे’ .. आदेश बांदेकरांच्या खोचक प्रश्नावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

aadesh bandekar sharad ponkshe

गेल्या काही महिन्यांपासून आदेश बांदेकर हे झी मराठीवरील महा मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त होते. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यानंतर आदेश बांदेकर राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षविरोधात बंड पुकारले, यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. …

Read More »

बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन..

actress manava naik

सोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते या मालिकेत एक आई मुलीचा शोध घेताना पाहायला मिळाली. नुकतेच सावनीला शोधण्यात त्यांना यश आले आहे. मात्र आता या मालिकेत डॉ निलांजना वर्माची एन्ट्री झाल्याने आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक साकारत आहे. तुमची मुलगी काय करते या …

Read More »

वारकऱ्यांच्या सेवेत मराठी अभिनेत्रीचे पाऊल.. सर्वच स्तरातून होतंय कौतुक

kashmira kulkarni

टाळ मृदंगांचा गजर करत, मुखी विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज घेऊन असंख्य वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर मार्गे रवाना झाली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक संस्था मदतीला धावून येत असतात. हाच मदतीचा हात घेऊन मराठमोळी अभिनेत्री वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अभिनेत्री …

Read More »

शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..

adarsha utkarsh aalhad shinde

लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा …

Read More »

अष्टविनायका तुझा महिमा कसा.. तब्बल १८ मिनिटांचे गाणे एका रात्रीत लिहिण्याचा किस्सा

ashtavinayak movie

अष्टविनायक हा अजरामर चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते तर निर्मितीची धुरा सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निभावली होती. शरद पिळगावकर यांनी चित्रपटाच्या नायकासाठी सुरुवातीला विक्रम गोखले यांना पसंती दिली होती. मात्र त्यांच्या अवास्तव अटी पाहून त्यांनी त्यांचा नाद सोडून दिला …

Read More »

अबोली मालिकेत हँडसम अभिनेत्याची एन्ट्री.. मन उडू उडू झालं मालिकेत साकारली होती भूमिका

anil rajput aboli serial

स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत अबोली आणि अंकुशची प्रेम कहाणी आता हळूहळू खुलू लागलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अबोलीला उपवास सोडायचा म्हणून अंकुश तिला मिर्ची खायला सांगून शिक्षा देतो. अबोली मिर्ची खाते त्यावेळी अंकुश देखील मिर्ची खाऊन तिची शिक्षा तो स्वतः अनुभवतो. अबोलीला जी शिक्षा देईल ती शिक्षा मी देखील अनूभवणार …

Read More »

तो परत आला.. गॅंगवॉरच्या इतिहासातील महत्त्वाचं नाव पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

dagadi chawl movie

एकेकाळी गुन्हेगारी जगताची सूत्रे हातात घेऊन अरुण गवळी यांनी दरारा निर्माण केला होता. सत्तरच्या दशकात भायखळा, परळ आणि सात रास्ता या मध्य मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या “भायखळा कंपनी” मध्ये ते दाखल झाले होत्व. १९८८ च्या सुमारास, रामा नाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाले …

Read More »

झी मराठीवरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप… नव्या शो ची होणार एन्ट्री

kitchen kallakar

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन रिऍलिटी शो दाखल होणार आहे. त्यामुळे जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ लवकरच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मन झालं बाजींद या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेच्या जागी सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेनंतर आता …

Read More »

साइशाने सोडली रंग माझा वेगळा ही मालिका… समोर आले कारण

child actor saisha bhoir

रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परंतु मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साइशा भोईर हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साइशाने मालिका सोडली असल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. कार्तिकीची भूमिका साइशाने उत्तम साकारली होती ही भूमिका प्रेक्षकांना …

Read More »