आज लता दिदींचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. मात्र आजही त्या आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्या भावंडांनी आणि तमाम चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दिदींच्या अनेक आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. नुकतेच उषा मंगेशकर यांनी दिदींना गाजराचा हलवा खूप चांगला बनवता येत होता याची आठवण सांगितली. त्यामुळे त्या गेल्यानंतर आम्ही …
Read More »अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव
मराठी चित्रपट सृष्टीत अलका कुबल यांनी सतत रडणाऱ्या भूमिका बजावल्या मात्र खऱ्या आयुष्यात त्या तेवढ्याच धाडसी आहेत. त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आयुष्याच्या वाटेवर असेच धाडसाचे कर्तृत्व गाजवत आहेत. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी आठल्ये हि नुकतीच डॉक्टर झाली आहे. डॉक्टरकीसाठी लागणारी परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास …
Read More »संगीत शिकण्यासाठी वयाच्या ११ व्या वर्षी सोडलं घर.. भीमसेन जोशी यांचा नातू सुद्धा आहे गायक
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती आज ४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरी केली जात आहे. पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभंग, भजन, ठुमरी, चित्रपट गीतं गायली होती. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भीमसेन जोशी यांनी संगीत मैफिल घेतली होती. खरं तर लहानपणीच भीमसेन जोशी …
Read More »राखी सावंतचा ईशारा.. मीडियाला सुनावले खडेबोल
काही दिवसांपूर्वी राखीची आई जया सावंत यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले होते. यावेळी राखी खूपच खचलेली पाहायला मिळाली. देव माझ्यासोबत असा का वागतो? असे म्हणत ती देवाला दूषणे लावत होती. आईच्या निधनानंतर तिच्या मृतदेहाजवळ जाऊन राखी तिच्याशी बोलताना दिसली. आता तुला काही त्रास नाही ना असे म्हणत तिने आईला …
Read More »आई घरी नसताना लग्नाअगोदर निवेदिताने अशोक सराफ यांच्यासाठी बनवले होते पोहे.. वाचा भन्नाट किस्सा
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री
आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या आईच्या कायम पाठीशी उभा असलेला यश प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका अभिषेक देशमुख याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवलेली आहे. यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी ईच्छा मालिकेच्या प्रेक्षकांची आहे. मात्र आता गौरी परदेशातून पुन्हा यशला भेटायला येणार का, असा प्रश्न …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई.. २ फेब्रुवारी रोजी होणार थाटात लग्न
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली वनिता खरात येत्या २ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या महिनाभरापासून वनीताची लगीनघाई सुरू झालेली होती. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते. त्यानंतर दोघांनी लीपलॉक केलेले प्रिवेडिंगचे फोटो …
Read More »प्रत्येक भेटवस्तू देताना रमेश देव सीमा देव यांना एक वाक्य नेहमी म्हणायचे.. त्या एका वाक्यामुळे सीमा देव यांना
मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि चिरतरुण अभिनेते म्हणून रमेश देव यांनी ओळख जपली होती. आज रमेश देव यांचा जन्मदिवस आहे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह झाला होता. कोल्हापूर येथील सर्वात मोठे लग्न म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. चित्रपटातून एकत्रित काम करत असतानाच रमेश देव पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेतील टग्या प्रेक्षकांच्या पसंतीस.. जाणून घ्या नाव, शाळा आणि बरंच काही
झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेत टग्याचे पात्र देखील विशेष लक्ष्यवेधी ठरले आहे. टग्यामुळे मालिकेला एक वेगळाच रंग चढतो, त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. आनंदी रिक्षातून …
Read More »लोकमान्य मालिकेत आगरकरांची एन्ट्री.. ह्या अभिनेत्याला ओळखलं का
झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेने आता बऱ्याच वर्षांचा लीप घेतलेला आहे. त्यामुळे या मालिकेतून प्रमुख बालकलाकारांची एक्झिट झाली आहे. मालिकेत आता स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांना प्रमुख भूमिकेत पाहिले जात आहे. या दोघांची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. ही उत्सुकता आता शिथिल झालेली …
Read More »