कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मल्हार आणि श्वेताची जुळून आलेली केमिस्ट्री आता प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजता पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेच्या जागी काव्यांजली ही मालिका प्रसारित केली जात आहे. जीव माझा …
Read More »आशिष विद्यार्थी यांचे थाटात पार पडले दुसरे लग्न.. पहिल्या पत्नीही आहेत अभिनेत्री
आज गुरुवारी २५ मे रोजी बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी फॅशन इंटरप्रिटर असलेल्या रुपाली बरुआ सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांचा नववधूवराच्या गेटअपमधला लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. हिंदी मालिका अभिनेत्री राजोशी बरुआ सोबत आशिष …
Read More »मधुबाला सारखी कोणीतरी सुंदर मुलगी हवी होती.. साडे माडे तीन चित्रपटाचा धम्माल किस्सा
साडे माडे तीन हा मराठी चित्रपट २००७ साली अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर सारखी भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. या चित्रपटाचे छायालेखन संजय जाधव यांनी केले होते. …
Read More »आयुष्य तुला कुठे घेऊन जाईल हे महत्त्वाचं नाही.. लेकीच्या वाढदिवशी स्वप्नील भावुक
मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो अशी ओळख बनवलेल्या स्वप्नील जोशीच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. मायराला अनेकदा मुलाखतीतून सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. एवढूशा वयातला तिचा समजुतदारपणा सुद्धा प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आयुष्य तुला कुठे घेऊन …
Read More »यापुढे मी रत्नागिरीत पाय ठेवणार नाही.. भरत जाधव यांनी हात जोडून प्रेक्षकांची मागितली माफी
काही दिवसांपूर्वी भरत जाधव यांनी रत्नागिरी मध्ये जाऊन तू तू मी मी नाटकाचा प्रयोग सादर केला होता. पण नाट्यगृहाची अवस्था पाहून इथून पुढे रत्नागिरीत पाऊल ठेवणार नाही असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना हात जोडून माफी मागितली. खरं तर नाट्यगृहात एसी आणि साउंड सिस्टिमची दुरवस्था झाली होती. एवढ्या प्रचंड उकड्यात नाटकाचे प्रयोग …
Read More »माझ्यासोबत म्हतारं व्हायला आवडेल का.. खुशबू आणि संग्रामची भन्नाट लव्हस्टोरी
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत विणाच्या एंट्रीने कथानकाला एक नवीन वळण मिळालं आहे. वीणा ही आशुतोषची बहीण आहे, पण अनिरुद्धच्या जाळ्यात खेचली जाणार का अशी शंका अरुंधतीच्या मनात घर करून आहे. विणाची भूमिका अभिनेत्री खुशबू तावडे हिने साकारली आहे. खुशबू तावडे आणि तीतीक्षा तावडे या दोघी बहिणींनी …
Read More »जुई गडकरीचा अपघात.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त
ठरलं तर मग मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जुई गडकरी हिचा नुकताच अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातून जुईला किरकोळ दुखापत झाली असे सांगण्यात आले आहे. पण अपघाताची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. जुईला यामुळे अनेक फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले आहेत. चाहत्यांची ही काळजी पाहून …
Read More »आईला चित्रपट रद्द झाल्याचं समजल्यावर फक्त हुंदक्याचा आवाज येऊ लागला.. टीडीएम चित्रपटाच्या नायकाला अश्रू आवरेना
टीडीएम चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र चित्रपटाला शो मिळत नसल्याने कलाकारांसह दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. आपल्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याने मराठी सिनेमाची गळचेपी केली जाते असे आरोप भाऊराव कऱ्हाडे यांनी थिएटर मालकांवर लावले होते. भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा आणि …
Read More »व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई.. दादूसने जाहीर माफी मागत दिले स्पष्टीकरण
दोन दिवसांपूर्वी एका हळदीच्या कार्यक्रमात गायक संतोष चौधरी म्हणजेच दादूसने हवेत गोळीबार केलेला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन शोमधील वादक सचिन भांगरे याच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. सचिन भांगरे विवाहबंधनात अडकणार होता. त्याच्या हळदीला त्याने संतोष चौधरीला आमंत्रित केले होते. संतोषने …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी
मराठी मालिका सृष्टीत रील लाईफ मध्ये जशी लगीनघाई सुरू आहे, तशीच लगीनघाई रिअल लाईफमध्येही पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात मालिका सृष्टीतील कलाकारांचा साखरपुडा पार पडला. यात तू चाल पुढं मालिकेतील अभिनेता ध्रुव दातार ह्याने अक्षता तिखे सोबत साखरपुडा केला. तर स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रसिद्धीस आलेला आकाश …
Read More »