Breaking News
Home / बॉलिवूड / राज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात ?
shilpa shetty
shilpa shetty

राज कुंद्रा नंतर आता शिल्पा शेट्टी देखील अटकेच्या घेऱ्यात ?

नमस्कार,

आपल्या देशात अनेक गुन्हे घडतात. त्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा दिली जाते. तो गुन्हा दुसरा कोणी व्यक्ती करू नये, आणि जरी केल्यास त्याची शिक्षा काय असते हे सर्वांना समजणे गरजेचे असते. तर सध्या एका बातमीची सर्वत्र चर्चा चालू आहे. ती म्हणजे शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिस क्राईम ब्रंच ने अटक केली आहे. तर चला पाहूया…

मुंबई पोलीस क्राईम ब्रॅंचने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक केले. या वर्षी फेब्रुवारी मध्ये राज कुंद्रा वर पोर्नोग्राफी कंटेंन्ट बनवण्याचा आणि त्याला एका ऍपच्या साहाय्याने प्रसारित करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई पोलीस क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याला अटक केली. अश्लील फिल्मच्या निर्मितीसाठी आणि ते एका आपच्या साहाय्याने प्रदर्शित करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. पॉर्न फिल्मस बनवल्या प्रकरणी राज कुंद्रा यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारी मध्ये अश्लील फिल्म बनवण्याचा आणि ते एका अपवर प्रसारित करण्याचा गुन्हा दाखल झाला होता.

shilpa shetty sister shamita shetty
shilpa shetty sister shamita shetty

मुंबई पोलीस क्राईम ब्रांच कडे राज कुंद्राच्या विरोधात पुरावे आहेत, त्यांना अटक करून चौकशी केली जात आहे. मेडीकल चौकशी नंतर त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येईल. मुंबई पोलीस कमिशनरने सांगितले की क्राईम ब्रांचने फेब्रुवारी २०२१ मध्ये अश्लील फिल्म बनविण्यावर आणि ते वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुद्धा केली होती.या प्रकरणात राज कुंद्राच्या आधी ४ लोकांना अटक केले आहे. या आरोपीच्या चौकशीनंतर आणि टेक्निकल एविडेन्सच्या आधारावर राज कुंद्राला अटक केले आहे.

shilpa shetty praying
shilpa shetty praying

जर पोलिस चौकशीत असे आढळून आले की राज कुंद्रा हाच मुख्य गुन्हेगार आहे तर मोठी शिक्षा होऊ शकते. सिने सृष्टीतील बऱ्याच नावांमध्ये शिल्पा आणि शमिता तसे बरेच मराठी आणि बॉलिवूड मधील कलाकारांविषयी न्यूज चॅनलवर जोरदार चर्चा आहे. परंतु यातील तथ्य लवकरच सर्वांसमोर येतील, यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याचा खुलासा लवकरच आपणाला पाहायला मिळेल. आपल्या सर्वांची आडवती अभिनेत्री शिल्पा यात सामील नसावी अशी देवाकडे प्रार्थना करूया. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरु नका.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.