Breaking News

चिंधीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री..

priya berde ananya tekawade

कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता सिंधुताई माझी माई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला होता. मात्र आता प्रथमच त्यांचा हा भावस्पर्शी प्रेरणादायी प्रवास छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक १५ ऑगस्टची आतुरतेने वाट …

Read More »

प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे निधन.. प्रसिद्ध रानकवी, निसर्गकवी, साहित्यकार

na dho mahanor

प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांचे आज सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले. नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव, ते ८१ वर्षांचे होते. ना धो महानोर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावली आणि …

Read More »

बॉलिवूडने केलं होतं बायकॉट.. नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर मनसेकडून खळबळजनक खुलासा

art director nitin desai

आज नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने कला सृष्टीत एकच खळबळ उडाली. नितीन देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर बोलायला हवं होतं अशी भावना आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे, महेश मांजरेकर या तमाम मराठी कलाकारांनी बोलून दाखवली. नितीन देसाई यांच्या नावाने असलेल्या कर्जत मधील एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज होते. …

Read More »

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या.. स्टुडिओमध्ये एकच खळबळ

nitin chandrakant desai

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचे कर्जत येथे एनडी स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवल्याने अनकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई …

Read More »

थकाबाई नाव नक्की आहे तरी काय? शुभंकर तावडे साकारणार आगळी वेगळी भूमिका

thakabai shubhankar tawde

युवीन कापसे दिग्दर्शित थकाबाई या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात शुभंकर तावडे एका गूढ भूमिकेत पाहायला मिळत आहे, तर अभिनेत्री हेमल इंगळे नायिकेची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे नाव पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. थकाबाई हे नेमकं काय आहे? यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तर …

Read More »

हिंदी मालिका सृष्टीतला मराठमोळा चेहरा.. एका घटनेमुळे होत्याचं नव्हतं झालं

sunita shirole

हिंदी सृष्टीत अनेक मराठी कलाकार आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतात. सुलोचना लाटकर, ललिता पवार, निवेदिता सराफ ते अलीकडे सई रानडे, क्षिती जोग ही कलाकार मंडळी हिंदी सृष्टीचा एक ओळखीचा चेहरा बनली आहेत. अशातच हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून आजीच्या भूमिका गाजवणारा आणखी एक चेहरा म्हणजे सुनीता शिरोळे यांचा. १३ जानेवारी १९३६ …

Read More »

दाऊद इब्राहिमच्या धमक्यांवर समीर वानखेडेची परखड प्रतिक्रिया.. खुपते तिथे गुप्तेचा मंच गाजवला

sameer wankhede

अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेला खुपते तिथे गुप्ते हा झी मराठीवरचा शो प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत आहे. काही राजकारणातील मोठमोठ्या व्यक्तींना आमंत्रित केल्यानंतर आता शोमध्ये मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नुकतेच शोमध्ये सई ताम्हणकर हिने हजेरी लावली होती. गुप्तेने विचारलेल्या प्रश्नांवर सईने चपखल उत्तरं दिलेली पाहायला मिळाली. या मंचावर …

Read More »

मराठी सृष्टीतील या ज्येष्ठ कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार.. अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही मोठी मदत

ashok saraf mama

शनिवारी २९ जुलै रोजी दादर, शिवजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कृतज्ञ मी कृतार्थ मी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानसी फडके आणि श्रीरंग भावे यांनी नाट्यपदे सादर केली. याच कार्यक्रमात अशोक सराफ यांनी २० ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अशी एकूण १५ लाख रुपये एवढी मदत देऊन …

Read More »

मला आशिष कुलकर्णी कोण हे माहीत नव्हतं.. स्वानंदीच्या साखरपुड्यानंतर उदय टिकेकर यांची प्रतिक्रिया

uday tikekar swanandi tikekar

२३ जुलै रोजी मराठी सृष्टीतील अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचा आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचा थाट कसा होता हे स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना समजले. स्वानंदी आणि आशिष दोघेही प्रेमात असल्याची खबर त्यांच्या आईवडिलांना होती. सुरुवातीला आशिष कुलकर्णी बद्दल तिने घरच्यांना सांगितले तेव्हा आशिष कुलकर्णी कोण? हेच …

Read More »

शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली.. तिकडे किरण माने यांनी दिल्या कानपिचक्या

marathi actor kiran mane

शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे हिने पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले. आर्थिक संकट असताना आणि कुठले आरक्षण नसताना आपल्या लेकीने हे यश मिळवले असे शरद पोंक्षे यांनी म्हटले होते. मात्र ही गोष्ट अनेकांना खटकली. तर किरण माने यांनी सुद्धा कानपिचक्या देणारी पोस्ट लिहिली. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली …

Read More »