झी मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने देखील जिंकून घेतली आहेत. मानसी आणि अनीकेत यांची लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शशांक केतकरने प्रथमच या मालिकेतून विरोधी भूमिका साकारली आहे त्यामुळे त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर …
Read More »“घोss नाही आणि ळाss नाही”.. मराठी सृष्टीतला आगळा वेगळा कलाकार
अशी ही बनवाबनवी चित्रपटातला घोटाळा शब्द उच्चारतानाचा ‘घोss पण नाही ळाss पण नाही’.. हा डायलॉग आठवतो?. मी व्हीssनस कंपनीतून आलोय असे म्हणत हा अडखळत बोलणारा कलाकार सचिनला व्हीनस म्युजिक कंपनीत गाणं गाण्यासाठी साइन करायला येतो तेव्हाचा त्याचा हा डायलॉग. खरं तर आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे हा कलाकार प्रेक्षकांना हसायला भाग …
Read More »बिर्थडे स्पेशल: अभिनेत्री प्रतीक्षा लोणकरच्या कारकिर्दीचा आढावा…
आज २२ मे अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिचा वाढदिवस आहे. दूरदर्शनवरील दामिनी मालिकेतल्या प्रमुख नायिकेच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. प्रतिक्षाचे वडील डॉक्टर तर आई शिक्षिका त्यामुळे एका सुसंकृत घरात तिचा जन्म झाला. औरंगाबाद येथे तिचे संपूर्ण शिक्षण झाले. अभिनयाची गोडी अगोदरपासूनच होती त्यामुळे नाट्य विषयाची पदवी प्राप्त …
Read More »आईवडील गमावलेल्या मुलांना अभिनेत्री पल्लवी जोशीचा आधार…
जागतिक महामारीच्या या काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावलेले आहेत. अशा काळात मदतीचा हात म्हणून अनेक सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मागील दोन वर्षात कोणी एक पालक तर कोणी आपले दोन्ही पालक गमावले असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांचा होणारा मानसिक ताण आणि आर्थिक …
Read More »अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे …
Read More »अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील के डी चंद्रन यांचे नुकतेच झाले निधन…
‘हम है राही प्यार के’, ‘चायना गेट’ बॉलिवूड चित्रपट अभिनेते के डी चंद्रन यांचे काल १६ मे रोजी हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. १२ मे रोजी जुहू येथील क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते त्यावर …
Read More »बालकलाकार ते मुख्य नायिकापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री पल्लवी जोशी
मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटातली एक बालकलाकार ते मुख्य नायिकापर्यंत मजल मारणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ८० च्या दशकात अभिनेत्री पल्लवी जोशीने बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. नाग मेरे साथी, बदला, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा, आदमी सडक का या हिंदी मराठी चित्रपटातून …
Read More »बिर्थडे स्पेशल: मुक्ता बर्वे- अभ्यासू आणि स्वतंत्र विचारांची मराठी नायिका
वैचारिक पातळीची उंची गाठता येते ती सभोवतालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणामुळे . अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याही आयुष्यात अशाच व्यक्तिमत्वाची साथ मिळत गेली आणि त्याचा परिणाम तिच्या प्रत्येक कलाकृतीतून निदर्शनास आला. आज १७ मे रोजी मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… पुण्यातील चिंचवड परिसरात मुक्ताचा …
Read More »लाखाची गोष्ट मधील अभिनेत्रीवर वृद्धाश्रमात राहायची वेळ
मराठी चित्रपट सृष्टीतील ५० च्या दशकातील काळ गाजवणारी ही अभिनेत्री आहे “चित्रा नवाथे”. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. याच चित्रपटातील चित्रा ह्या नावाने पुढे त्यांना ओळखले जाऊ लागले. चित्रा यांचे पूर्वाश्रमीचे नाव आहे “कुसुम सुखटणकर”. १९५१ सालच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी वहिनीच्या बांगड्या, …
Read More »मृणाल कुलकर्णी यांना विराजससाठी हवी अशी बायको…
‘माझा होशील ना’ मालिकेतील आदित्य हा प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. या दोघांनी एकत्रितपणे ‘रमा माधव’ चित्रपटाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले होते तर विराजसने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा मीडियाशी बोलून …
Read More »