सुपरस्टार विनोदी अभिनेते म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले तरी वजीर चित्रपटातील त्यांनी साकारलेला राजकारणी असो वा चौकट राजा चित्रपटातला निरागस मित्र , वाट पाहते पुनवेची मधला खलनायक असो वा अशी ही बनवा बनवी मधला धनंजय माने…अशा विविध पैलूमधून त्यांच्या अभिनयाची झलक देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सुपरस्टार अशोक सराफ, आपले अशोकमामा. …
Read More »चारही मुली जन्मल्या म्हणून नाराजी होती पण आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य…
चारही मुली जन्मल्या म्हणून नाराज झाली होती बॉलिवूड मधील ही सुप्रसिद्ध जोडी, आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य, नाव ऐकून थक्क व्हाल… आपल्याकडे एक अशी म्हण म्हंटली जाते ती खूपच प्रचलित आहे आणि ती म्हणजे, “पहिली बेटी धनाची पेटी”. पण, अजूनही आपल्याला आपल्या आजूबाजला खूप मोठ्या प्रमाणात आशे लोक …
Read More »सुलोचना लाटकर- हिंदी चित्रपट सृष्टीतली निरागस आई…
मराठी चित्रपट सृष्टी असो वा हिंदी अशा अनेक चित्रपटातून कधी नायिका तर कधी आई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊयात… ३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील चिकोडी तालुक्यातील खडकलरत या गावी त्यांचा जन्म झाला. १९४६ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले मात्र …
Read More »सुलेखा तळवलकर- ‘छोट्या पडद्यावरची खलनायिका’
अभिनेत्री सुलेखा तळवलकर या मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहेत. मराठी सृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवण्याआधी त्यांनी काही हिंदी मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… सुलेखा तळवलकर या दिवंगत अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. रामनारायन रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या थेटर …
Read More »सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मराठी अभिनेत्रीने केली महत्वाची घोषणा…
अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.आपल्या कारकीर्दित त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात आपले नशिब अजमावताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी त्या प्रसार माध्यमातून लोकांसमोर येत राहिल्या होत्या. नगर जिल्ह्यातील …
Read More »बिर्थडे स्पेशल – अभिनेत्री पल्लवी वैद्य हिच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी…
आज २६ मे रोजी अभिनेत्री “पल्लवी” वैद्य हिचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात… अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुतळा मातोश्रींची भूमिका सजग केली होती. प्रत्यक्षात पुतळा मातोश्री अशाच असाव्यात हे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना जाणवून दिले होते. पल्लवी वैद्य या पूर्वाश्रमीच्या ‘पल्लवी भावे’. प्रसिद्ध …
Read More »मराठी चित्रपटातून गायब झालेली ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे…
धरलं तर चावतंय, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान अशा अनेक मराठी चित्रपटातून नायिका बनून आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली ही अभिनेत्री आहे “रेखा राव”. अमराठी असूनही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या तोडीसतोड असणारी ही अभिनेत्री मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीतून गायब …
Read More »उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पवित्र रीश्ता’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. २००९ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि कित्येक वर्षे ही मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली होती. अर्थात मालिकेने लीप घेतल्यानंतर सुशांतने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. …
Read More »माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी
झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना मालिका प्रसारित होत आहे. मालिकेतील बंधू मामांचा आणि गुल्लू मामींचा संसार सुरळीत चालावा म्हणून सई आणि आदित्यची धडपड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दादा मामाचा बंधू मामाने केलेल्या लग्नाला विरोध असल्याने गुल्लूला घरात घेण्यासाठी मालिकेत हा सर्व आटापिटा सुरू झाला आहे. येत्या काही भागात तो …
Read More »देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….
डिंपल आणि डॉ अजितकुमारच्या विवाह सोहळ्याचे शूटिंग पूर्ण झाले असून देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…. झी मराठीवरील देवमाणूस मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील टोण्या, डिंपल सरू आज्जी, बज्या, नाम्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेत …
Read More »