तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेत त्यांनी साकारलेली राणा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिकेतील रील लाईफ जोडी आता रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. तुझ्यात जीव रंगला ही …
Read More »नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली मुख्य नायिका
मालिकेतून मुख्य नायक नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे खरं तर प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अशीच नामी संधी दोन गुणी कलाकारांना मिळाली आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राज हंचनाळे आता लवकरच एका नव्या मालिकेचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीला दुखापत.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त
काही दिवसांपूर्वीच सुंदरा मनामध्ये भरली या कलर्स मराठीवरील मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या पायाला दुखापत झाली होती. अक्षयाला दुखापत झाल्यामुळे मालिकेच्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला होता. मात्र ही दुखापत वाढू लागल्याने तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अक्षयाने काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेतला. अशातच …
Read More »अष्टविनायका तुझा महिमा कसा.. तब्बल १८ मिनिटांचे गाणे एका रात्रीत लिहिण्याचा किस्सा
अष्टविनायक हा अजरामर चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते तर निर्मितीची धुरा सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निभावली होती. शरद पिळगावकर यांनी चित्रपटाच्या नायकासाठी सुरुवातीला विक्रम गोखले यांना पसंती दिली होती. मात्र त्यांच्या अवास्तव अटी पाहून त्यांनी त्यांचा नाद सोडून दिला …
Read More »मातीशी नाळ न विसरलेला लोकप्रिय अभिनेता..
अभिनयासोबतच कलाकार मंडळी आपल्या गावी जाऊन शेती करताना पाहायला मिळतात. भरत जाधव, ओंकार कर्वे, प्रवीण तरडे, संपदा कुलकर्णी या कलाकारांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. चित्रपट, मालिका, नाटक अशा क्षेत्रातून काम करत असताना ही कलाकार मंडळी वडिलोपार्जित शेतीकडे वळली आहेत. प्रवीण तरडे आपल्या गावी असलेल्या शेतीबद्दल भरभरून बोलताना नेहमी दिसतो. संपदा …
Read More »अबोली मालिकेत हँडसम अभिनेत्याची एन्ट्री.. मन उडू उडू झालं मालिकेत साकारली होती भूमिका
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत अबोली आणि अंकुशची प्रेम कहाणी आता हळूहळू खुलू लागलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अबोलीला उपवास सोडायचा म्हणून अंकुश तिला मिर्ची खायला सांगून शिक्षा देतो. अबोली मिर्ची खाते त्यावेळी अंकुश देखील मिर्ची खाऊन तिची शिक्षा तो स्वतः अनुभवतो. अबोलीला जी शिक्षा देईल ती शिक्षा मी देखील अनूभवणार …
Read More »कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार ही गोड बालकलाकार ..
काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साइशा भोईर हिने मालिका सोडली असल्याचे जाहीर केले होते. साइशाने या मालिकेतील कार्तिकीची भूमिका खूपच सुरेख वठवली होती. या भूमिकेमुळे सोशल मीडिया स्टार असलेली साइशा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. साइशा ही मालिका सोडणार असे कळल्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. आता कार्तिकीच्या …
Read More »तो परत आला.. गॅंगवॉरच्या इतिहासातील महत्त्वाचं नाव पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
एकेकाळी गुन्हेगारी जगताची सूत्रे हातात घेऊन अरुण गवळी यांनी दरारा निर्माण केला होता. सत्तरच्या दशकात भायखळा, परळ आणि सात रास्ता या मध्य मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या “भायखळा कंपनी” मध्ये ते दाखल झाले होत्व. १९८८ च्या सुमारास, रामा नाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाले …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली फेम अभ्याची पोस्ट चर्चेत.. कॉलेजमध्ये असताना नेहमीपेक्षा जास्त पैसे ठेवणारे
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिमन्यू आणि लतीकाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मालिकेतील अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली आहे. अभिमन्यू जितका साधा सरळ दाखवला आहे तितकाच समीर खऱ्या आयुष्यात …
Read More »झी मराठीवरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप… नव्या शो ची होणार एन्ट्री
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन रिऍलिटी शो दाखल होणार आहे. त्यामुळे जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ लवकरच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मन झालं बाजींद या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेच्या जागी सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेनंतर आता …
Read More »