मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी ” हिने काही दिवसांपूर्वी आपल्या डोहळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करून आई होणार असल्याचे कळवले होते. काल रविवारी दिपश्री माळी हिने मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून सांगितली आहे. “एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रित…नवीन विश्व …
Read More »छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण
स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा । मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।। कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याला ओळखलंत?…या लोकप्रिय मालिकेतून साकारली होती प्रमुख भूमिका
झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्याजागी “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका सुरू केली जात आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या ठाण्याला केले जात आहे. येत्या ३० ऑगस्ट …
Read More »सैराट चित्रपटातले सल्या आणि बाळ्या झळकणार झी मराठी मालिकेत
सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परशा इतकेच सल्या आणि प्रदिपची भूमिका लोकप्रिय झाली होती. या भूमिकांमुळे सल्याची भूमिका साकारणारा ‘अरबाज शेख’ आणि प्रदीपची भूमिका साकारणारा ‘तानाजी गालगुंडे’ हे दोन्ही कलाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाले. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आकाश, सल्या आणि प्रदीपची जोडी चित्रपटातून सुरेख दर्शवली …
Read More »हृता दुर्गुळे चे अनन्या च्या रूपात मोठ्या पडद्यावर डॅशिंग पदार्पण !
‘शक्य आहे ! तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे !’ अशी धडाकेबाज स्लोगन असलेल्या अनन्या या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करीत असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असून ड्रीम विवर एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधव चोखंदळ प्रेक्षक वर्गाला छानशी कलाकृती सादर करतील …
Read More »मुंबई पुणे प्रवास करताना मिलिंद दस्ताने यांना आला वाईट अनुभव
ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मिलिंद दस्ताने यांनी तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी हिच्या साठी कायपण, बोला आलख निरंजन, अजिंक्य, माझी बायको माझी मेव्हणी अशा चित्रपटात काम केले आहे. मिलिंद दस्ताने यांना नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. हा अनुभव त्यांनी मिडीयासोबत शेअर केला आहे. …
Read More »अभिनेते विजय कदम यांची पत्नीही आहे प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत आहे हे नाते
”ती परत आलीये” ह्या मालिकेचा पहिला भाग झी वाहिनीवर काल प्रदर्शित करण्यात आला. अगदी पहिल्या भागातच मालिकेचे कथानक, व्यक्तिरेखा दिगदर्शन उत्तम असल्याचे प्रकर्षाने जाणवले. मालिकेतील मुख्य कलाकार विजय कदम ह्यांच्या अफलातून अभिनयामुळे ह्या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळेल यात शंका नाही. बऱ्याच वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …
Read More »अजूनही बरसात आहे मालिकेतील अभिनेत्री पल्लवी वैद्यची बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री..
सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेतून मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. शिवाय सुहासिनी थत्ते, राजन ताम्हाणे, उमा सरदेशमुख, समिधा गुरू या कसलेल्या कलाकारांचीही …
Read More »हा आहे माऊचा बॉयफ्रेंड, वाढदिवसाला दिले खास सरप्राईज
स्टार प्रवाहवरील “मुलगी झाली हो” या मालिकेत माऊचे पात्र साकारले आहे “दिव्या सुभाष पुगावकर” ह्या अभिनेत्रीने. २१ जुलै रोजी अभिनेत्री दिव्याचा वाढदिवस असतो. या दिवशी मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांनी मिळून दिव्याचा वाढदिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसादिनी तिच्या बॉयफ्रेंडने अचानक सेटवर येऊन दिव्याला बिर्थडे सरप्राईज …
Read More »