माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने झी वाहिनीचा घटलेला टीआरपी वाढवण्यास नक्कीच मदत केली आहे. कारण एवढ्या कमी कालावधीत मालिकेचा प्रचंड चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे अर्थात या मालिकेच्या कथानकाचा आणि त्यातील कलाकारांचा या यशामागे मोठा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. मालिकेत शेफालीचे पात्र देखील भन्नाट दर्शवलेले पाहायला मिळते. …
Read More »सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधील हा चेहरा आता झळकतोय मराठी मालिकेत…
कसौटी जिंदगी की, क्राईम पेट्रोल, क्राईम अलर्ट, ये जादू है जिन्न का, इशकबाझ, मेरी आवाज ही पहचान है, बालवीर, नमः, एक हसीना थी या सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री “स्वाती पानसरे” झी मराठी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ” या सुप्रसिद्ध मराठी मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे. या मालिकेत ती ‘मिथिला’ ची …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील “बंडू काकांबद्दल” बरंच काही…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परीच्या घराशेजारी बंडू काका आणि काकी राहतात. आमच्या मागच्या सदरात काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी मागिकर यांचा अल्पसा परिचय करून देण्यात आला. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. आजच्या सदरात बंडू काकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत बंडू काकांची भूमिका साकारली आहे …
Read More »जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील अभिनेत्याला झाली पुत्ररत्न प्राप्ती ..
कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका अभिनेता अक्षय मुडावदकर यांनी निभावली असून चांदूले, कृष्णाप्पा, येसू, चोळप्पा, कालिंदि, दाजीबा सरकार या भूमिका तितक्याच भाव खाऊन जाताना दिसतात. या मालिकेतील अभिनेता आनंद प्रभू नुकताच बाप झाला असल्याची बातमी समोर येत आहे. …
Read More »येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील अभिनेता होतोय ट्रोल… काही जण माझ्या पत्नीच्या
येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि त्यातील कलाकार गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा महाएपिसोड दाखवण्यात आला होता. ओम आणि स्वीटूचे लग्न होणार आणि हा लग्न सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची घोर निराशा केली होती. …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अभिनेत्रीचे झाले आगमन.. नवरा आहे चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार
माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षी’ चे आगमन झाले आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असा स्पष्ट नकार देत वहिनीने आणलेल्या वकिलाच्या स्थळाला नेहा नकार देते. मालिकेत नेहाची वहिनी अर्थात मीनाक्षी हे …
Read More »सतत टक्कल केल्यामुळे तारक मेहता या मालिकेच्या बापूजींना झाला आजार
तारक मेहता का उलटा चष्मा ही हिंदी मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मधल्या काळात मालिकेतील बरेचसे कलाकार बदलण्यात आले तर काहींनी एक्झिट घेतली मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. मालिकेत बापूजी म्हणजेच चंपकलाल हे कॅरेक्टर देखील प्रभावी ठरलेले पाहायला मिळाले. मात्र ही भूमिका …
Read More »मराठी बिग बॉसच्या ३ सिजनमध्ये दिसणार हे सेलिब्रिटी
हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉस हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी बिग बॉसचा शो लवकरच प्रसारित होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे हा शो कधी सुरू होणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला असून १९ सप्टेंबरपासून हा …
Read More »“सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेतील दौलतची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या मालिकेचा गुजराती रिमेक येणार आहे या मालिकेतून लतिका आणि अभीमन्यूची कहाणी गुजराती प्रेक्षकांनाही पाहायला मिळणार आहे. सुंदर मनामध्ये भरली या मालिकेत दौलत हे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. कामिनी आणि दौलतच्या कारस्थानामुळे लतिका आणि …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर काळभैरव चित्रपटातील बालकलाकाराने तब्बल १४ वर्षांनी लावली हजेरी.. आता दिसतो असा
अभिनेते मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. लवकरच मालिकेतून अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाची लगबग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी चित्रपटातून नायकाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्यातील “काळ भैरव” या २००६ सालच्या चित्रपटातील एक आठवण त्यांनी सांगितली …
Read More »