Breaking News
Home / Sanket Patil (page 52)

Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

​वल्लीने पटवर्धनांचा वाडा घेतला सौरभकडून.. मालिकेत आलं रंजक वळण

abhidnya shilpa swapnil

मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल …

Read More »

मी कित्येक रात्री जागून काढल्यात.. पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने केला खुलासा

akshar kothari

​अक्षर कोठारी मराठी सृष्टीतला एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तो शांतनूची भूमिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कमला, चाहूल, काय रे रासकला यातून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. स्वाभि​​मान मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम …

Read More »

सुंदर आमचे घर मालिकेतील प्रणालीची मुलगी आहे प्रसिद्ध बालकलाकार

vedashree vinay dali

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सासू सून नणंद यामच्यामधील भांडणांना आणि कटकारस्थानाला बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत असून रितेशची भूमिका संचित चौधरी याने निभावली आहे. आईजींची भूमिका उषा …

Read More »

झी मराठी वरील या दोन मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

2 serials

​स्टार प्रवाह वाहिनीच्या तुलनेत झी मराठी वाहिनीवरील मालिकांना कमी टीआरपी मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुपारी दे​​खील या वाहिनीवर नव्या मालिका पाहायला मिळत आहेत. मालिकेचा वाढता टीआरपी हे सगळे बदल घडवून आणत असल्याने कुठेतरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वहिनी देखील …

Read More »

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा.. पहा खास फोटो

actress amruta pawar

झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. रविवारी ३ एप्रिल रोजी अमृता पवार आणि निल पाटील यांचा साखरपुडा पार पडला. ‘My person, for life’ असे म्हणत तिने …

Read More »

झाली ना माझी झकास एन्ट्री.. देवमाणूस २ मालिकेत अभिनेत्रीचे पुनरागमन

devmanus vandi aatya suru mavshi

देवमाणूस या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. काही कालावधीनंतर याच मालिकेचा सिक्वल असलेली देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. बज्या, नाम्या, टोन्या, बाबू, मंगल, सरू आज्जी, डिंपल या पात्रांव्यतिरिक्त आणखी बरेचसे नवखे कलाकार या मालिकेतून भूमिका साकारताना दिसले. मात्र सुरुवातीलाच मालिकेतून वंदी आत्याची भूमिका वगळण्यात आल्याचे लक्षात …

Read More »

अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

mulgi zali ho marathi serial

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील विलास पाटीलचे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांचा निरोप …

Read More »

टॉप १० मध्ये झी मराठीवरील ३ मालिकांनी मिळवले स्थान.. स्टार प्रवाहवरील मालिका प्रथम क्रमांकावर

reshma girija madhurani

टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …

Read More »

धुमधडाका चित्रपटामधल्या डायलॉग मागची गोष्ट.. अशोक सराफ यांनी आठवणींना दिला उजाळा

ashok saraf dhum dhadaka vyakhya vikkhi

महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम केले. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुमधडाका १९८५ हा पहिला मराठी चित्रपट. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी असे दिग्गज कलाकार चित्रपटाला लाभले. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट …

Read More »

हिंदी बिग बॉसचा सिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत पदार्पण.. अभिनय बेर्डे सोबत दिसणार चित्रपटात

man kasturi re movie

​अशी ही आशिकी, ती सध्या काय करते, रंपाट या चित्रपटातून सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत झळकला होता. आता लवकरच अभिनय बेर्डे नव्या चित्रपयातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ हा मराठी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनय बेर्डे मुख्य नायकाची …

Read More »