झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद पाहून या मालिकेचा सिकवल प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र डॉक्टरची कटकारस्थान काही केल्या थांबतच नव्हती एकेक सावज तो आपल्या जाळ्यात अडकवत होता आणि त्यांच्याकडून बक्कळ पैसा जमवून तो त्यांचा काटा काढत राहिला. आता सोनूच्या कुटुंबाला देखील त्याने उध्वस्त …
Read More »अविनाश नारकर सोबत झळकलेली ही बालकलाकार आज आहे प्रसिद्ध व्यक्ती.. तब्बल २५ वर्षानंतर आता दिसते अशी
१९९७ साली ‘हसरी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अविनाश नारकर, दिलीप कुलकर्णी, नीना कुलकर्णी, सुरेखा कुडची, ए के हंगल हे कलाकार झळकले होते तर मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार मानसी आमडेकर झळकली होती. या चित्रपटाला १९९७-९८ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुभाष फडके, उत्कृष्ट …
Read More »देवकी चित्रपटातले हे दोन बालकलाकार आता दिसतात असे.. साकारत आहेत मुख्य भूमिका
रिफ्लेक्शन एंटरटेनमेंट नेटवर्क प्रस्तुत देवकी हा मराठी चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. मिलिंद उके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या देवकी या कादंबरीवर आधारित आहे. अलका कुबल, शिल्पा तुळसकर, सुधीर जोशी, मिलिंद गवळी, गिरीश ओक, अभिराम भडकमकर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या …
Read More »पहिल्या मराठी इंडियन आयडॉलचा विजेता ठरला हा स्पर्धक.. विजयाच्या ट्रॉफीसह मिळाली एवढी मोठी रक्कम
सोनी मराठी वाहिनीने प्रथमच मराठी इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोची घोषणा केली त्यावेळी नवख्या गायकांना मोठ्या व्यासपिठाची संधी उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची पाच …
Read More »सैराट फेम रिंकूच्या मोहक अदांवर चाहते झाले फिदा ..
सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची …
Read More »जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां.. त्याच संस्थेकडून मिळाला पुरस्कार
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. उर्मिलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत …
Read More »पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय.. अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मालिकेतून निरोप घेतल्यानंतर मुक्ता बर्वे आता नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. सशक्त कलाकार असूनही अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. अर्थातच याला प्रेक्षकांच्या अपेक्षांपुढे वाहिनीचा टीआरपी कारणीभूत ठरला. मात्र मालिकेने निरोप घेताच आता …
Read More »मराठी अभिनेत्रीची लगीनघाई.. केळवणाचा सजला थाट
मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध …
Read More »दीपू इंद्राच्या प्रेमाचं गुपित येणार समोर.. मन उडू उडू झालं मालिका आली रंजक वळणावर
ज्या सानिकाची इच्छा नसताना तिच्यासाठी इंद्रजित साळगावकर यांचे स्थळ पसंत करणाऱ्या देशपांडे सरांना जेव्हा कळेल की त्यांची धाकटी मुलगी दीपिका ही त्याच इंद्राच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा देशपांडे सरांचा होकार येईल का? ज्या सानिकाचं लग्न उध्दट कार्तिकशी लावून देण्यात नाईलाजाने का होईना पण पुढाकार घेतलेल्या इंद्राविषयीची अढी देशपांडे सरांच्या मनातून …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा.. दिपाच्या नकळत साक्षीने भरला फॉर्म
रंग माझा वेगळा या मालिकेत येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. हा ट्विस्ट येण्याअगोदर तिला काही अडथळे पार करावे लागणार आहेत. याच स्पर्धेत जाऊन श्वेताला देखील मॉडेल व्हायची ईच्छा आहे. आपल्या कंपनीच्या न्यू प्रॉडक्ट्सची मला मॉडेल बनायचं आहे हे …
Read More »