तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »वाफाळता चहा पाहून सिद्धार्थ चांदेकर म्हणतोय, तू इथे हवी होतीस.. कुणासाठी झाला रोमँटिक
अभिनेता सिध्दार्थ चांदेकर लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. सिध्दार्थने त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमधून हिंट दिली आहे. रूद्रप्रयागच्या मस्त थंडीत वाफाळता चहा पिताना तो म्हणतोय की, तू इथे असतीस तर बरं झालं असतं. सिध्दार्थला नेमकी कुणाची आठवण येतेय बरं. खिडकीबाहेर नजर लावून बसलेल्या सिद्धार्थला हवी आहे तिची सोबत. पण कुणाची …
Read More »मालिका विश्वात प्रथमच घडली ही गोष्ट.. माझ्या कारकिर्दीला खरा टर्निंग पॉईंट मिळाला म्हणत भावना केल्या व्यक्त
झी मराठी वाहिनी आणि श्वेता शिंदे ह्यांचं एक अतूट नातं बनत चाललं आहे. लागीरं झालं जी या मालिकेच्या यशानंतर निर्माती श्वेता शिंदे हिने देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस २, अप्पी आमची कलेक्टर या एका मागून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. देवमाणूस मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला किरण गायकवाड सारख्या तगड्या कलाकाराची …
Read More »हा विचार डोकावतोच कसा मनात? कुशल बद्रिकेच्या प्रश्नाने सांगितलं सत्य
चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके पडद्यावर तर कॉमेडी करतोच पण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टचीही बरीच चर्चा होत असते. नुकताच कुशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये ज्याने अनेकांना हसू आवरेना झालंय. कुशल …
Read More »निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी.. देवमाणूस २ मालिकेतून अगोदरच एक्झिट झालेल्या अभिनेत्याची प्रतिक्रिया
झी मराठी वाहिनीवर उद्यापासून एक नवी मालिका दाखल होत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका त्रीनेत्रम या बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री तीतीक्षा तावडे या मालिकेत नेत्राचे प्रमुख पात्र साकारत आहे. नेत्रा जे बोलते ते घडत …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकाराची प्रकृती खालावली मात्र तरीही..
काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ असे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. कलाकारांची आपल्या कामाप्रति निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपले शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नयेत आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. …
Read More »अनुपमा मालिकेतील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, गेल्या १८ वर्षांपासून लीव्हइन रिलेशनमध्ये
मराठी अभिनेत्रींनी हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आई कुठे काय करते ही मराठी सृष्टीतील नंबर एकची मालिका ठरली आहे. तर या मालिकेचा सिक्वल असलेली अनुपमा ही हिंदी मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनुपमा मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अगदी सविता प्रभुणे, दिवंगत अभिनेत्री माधवी …
Read More »लग्नानंतर काही दिवसातच अभिनेत्रीचे मालिकेत पदार्पण.. साकारणार प्रमुख भूमिका
मालिकेत सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारत असताना मुख्य नायिकेची भूमिका मिळणे हे खरं तर त्या कलाकारांसाठी मोठ्या भाग्याचं काम ठरते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री नेहा जोशी हिला आला आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाचे ओंकार कुलकर्णी सोबत लग्न झाले होते. कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रित करून …
Read More »अगं रस्त्यात का पडलीस, पाण्यात तरी पडायचीस.. अमृता सुभाषने सांगितला भन्नाट किस्सा
मराठीतील एक अभ्यासू, वेगळं काम शोधणारी, मोजकं पण नेटक्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हिचं नाव घेतलं जातं. गेल्या काही वर्षात अमृता हिंदी सिनेमातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. आई ज्योती सुभाष यांच्याकडून आलेला रंगभूमीचा वारसाही अमृताने अगदी समर्थपणे पेलला आहे. अवघाचि संसार या मालिकेतील सोशिक सून असो …
Read More »बाप्पा त्या चोराला आशीर्वाद देवो.. गणोशोत्सवाच्या गर्दीत अभिनेत्रीचा मोबाईल गेला चोरीला
दहीहंडी, गणोशोत्सव या सणांना अधिक झगमगाट येण्यासाठी विविध मंडळ, राजकारणी लोकं मराठी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करत असतात. या मोठमोठाल्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी मंडळांची आणि राजकारण्यांची जणू काही एक स्पर्धाच चालू असते. सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे हे स्टार प्रवाहवरील सेलिब्रिटी तेवढ्याच जोमाने दिलेली आमंत्रणं स्वीकारताना पाहायला …
Read More »