राखी सावंत आणि तिची लग्न कायम चर्चेचा विषय ठरली आहेत. खरं तर राखी सावंत हिने किती लग्न केली आहेत आणि किती मोडली आहे याचा खुलासा मीडियाला अजूनही झालेला नाही. त्यामुळे राखीचं आयुष्य एखाद्या मिस्ट्रीगर्ल प्रमाणे असल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा …
Read More »झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका होणार दाखल.. आता दुपारी सुद्धा होणार मनोरंजन
झी मराठी वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता नवीन मालिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे दुपारी सुद्धा प्रेक्षकांना नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. या दोन्ही मालिकांचे प्रोमो नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या बाबतीत पुढे आहे. या वाहिनीच्या बहुतेक मालिका …
Read More »लहानपणी निशिगंधा वाड यांनी भंगार नेणाऱ्या आजोबाला हिऱ्याचे कानातले दिले.. तेव्हा त्यांच्या आईने
मराठी चित्रपटाची नायिका ते चरित्र अभिनेत्री अशा भूमिकेतून निशिगंधा वाड प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसल्या आहेत. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट तसेच मालिका देखील गाजवल्या आहेत. अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या निशिगंधा वाड या शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. नाटकात सक्रिय असूनही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत …
Read More »आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा
मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. आईच्या आजारपणामुळे राखी खूप दुःखी आहे. आईला लवकर बरे वाटावे म्हणून तिने प्रार्थना करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. त्यावेळी मीडियासमोर आल्यावर राखीने आपल्या आयुष्यात खूप दुःख आहेत असेही म्हटले होते. दोन दिवसांपूर्वीच …
Read More »ही गाडी खरेदी करणं माझ्या आवाक्या बाहेरची गोष्ट होती.. सव्वा कोटींच्या गाडी खरेदीचा किस्सा
स्वप्नील जोशी सध्या वाळवी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाळवी चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीत तो सव्वा कोटींची गाडी खरेदी करण्याचा एक किस्सा सुद्धा सांगताना दिसतो आहे. दुनियादारी, चेक मेट, मितवा, तू ही रे, मुंबई पुणे मुंबई आणि …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन.. मराठी सृष्टीने व्यक्त केली हळहळ
ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रा नवाथे गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या, वृद्धापकाळाने अंथरुणाला खिळून होत्या. पायाला दुखापत झाल्याच्या निमित्ताने त्यांना काही वर्षांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एकाकी जीवन जगत असलेल्या चित्रा …
Read More »बिग बॉस २ साठी सुद्धा मला ऑफर आली होती पण.. किरण माने यांचा खुलासा
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सदस्य म्हणजे किरण माने. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात जाताच अपूर्वा नेमळेकर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. अनेकदा भांडणांमध्ये न पडता बाजूला राहून किरण माने यांनी अपूर्वावर निशाणा साधला होता. विकासला खुडूक कोंबडी पासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी …
Read More »बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता ठरला अक्षय केळकर.. मिळाली एवढी मोठी रक्कम
मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही …
Read More »तुमची मुलगी काय करते मालिकेतील या अभिनेत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री..
तुमची मुलगी काय करते या थरारक मालिकेत एसीपी भूषण शेरेकर यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. ही भूमिका साकारून अभिनेते नितीन भजन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. नितीन भजन हे मूळचे नागपूरचे, त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती त्यासाठी त्यांनी फाईन आर्टस्चे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीशी ते जोडले गेले. इथूनच राज्य नाट्य स्पर्धांमधून …
Read More »मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याला पुत्ररत्न प्राप्ती
सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. गाथा नवनाथांची या मालिकेतून नावनाथांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला. यात मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. ही भूमिका जयेश शेवलकर याने साकारलेली आहे. जयेशला …
Read More »